Daily Archives: June 19, 2024

युवा संदेश प्रतिष्‍ठानच्या वतीने सिंधुदुर्गातील १५ विद्यार्थी इस्त्रो भेटीला…

0
कणकवली, ता.१९ : सिंधुरत्‍न टॅलेंट सर्च परीक्षेतील १५ गुणवंत विद्यार्थी भरतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)च्या भेटीसाठी विमानातून रवाना झाले. युवा संदेश प्रतिष्‍ठानच्यावतीने हा उपक्रम...

शेर्ले केंद्र शाळेत अरुण धुरी यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप…

0
बांदा,ता.१९: शेर्ले येथील केंद्र शाळेत अरुण धुरी व लक्ष्मी धुरी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. धुरी कुटुंबीय गेली ८ वर्षे सातत्याने...

पुरोगामी शिक्षक समितीच्या वतीने कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर ३०० झाडांची लागवड…

0
देवगड,ता.१९: पुरोगामी महाराष्ट्र शिक्षक समिती व कुणकेश्वर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर समुद्रकिनाऱ्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षरोपण करण्यात आले. यात पहिल्या टप्प्यात ३०० सुरु,...

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमात सावरवाड येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन…

0
सावंतवाडी,ता.१९: पावसाळी शेतीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतकऱ्यांना पिकांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी छत्रपती शिवाजी कृषी विद्यापीठ किर्लोस-ओरोस येथील विद्यार्थ्यांनी सावरवाड-कुडतरकरटेंब येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम आयोजित करून...

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत किर्लोस येथील कृषीकन्या निरवडेत…

0
सावंतवाडी,ता.१९: डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्‌यालय किर्लोस ओरोस येथे शिक्षण घेत असलेल्या कृषीकन्या सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात...

आंबोली घाटात दंगा केल्याप्रकरणी तब्बल २९ जणांवर गुन्हा दाखल…

0
मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका; संशयित गडहिंग्लज, बांदा, डेगवे, माजगावातील... सावंतवाडी,ता.१९: किरकोळ कारणावरून झालेल्या वादात आंबोली घाटात दंगा केल्याप्रकरणी गडहिंग्लज सह बांदा, डेगवे व माजगाव...

मारहाण प्रकरणी “त्या” ११ ही जणांची जामीनावर मुक्तता…

0
सावंतवाडी,ता.१९: आर्थिक फसवणूक केल्याच्या रागातून इन्सुलीच्या घाटात तिघांना विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी तब्बल ११ जणांची आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ हजाराच्या...

भेडले माडाची पाने तोडल्या प्रकरणी दोघांना २ दिवसांची वन कोठडी…

0
वेंगुर्ला,ता.१९: मातोंड येथील शासकीय वनात भेडले माडाची पाने तोडल्याप्रकरणी वनविभागाकडून ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना २ दिवसांची...

माडखोलच्या व्ही. पी. कॉलेजमध्ये डी. फार्म, बी. फार्म साठी प्रवेश सुरू…

0
यावर्षीपासून आय. टी. आय; जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन... सावंतवाडी,ता.१९: माडखोल येथील व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात डी. फार्म, बी. फार्म, एम. फार्म...

कुडाळ- मालवण विधानसभेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करा…

0
निलेश राणेंची शासनाकडे मागणी; सोनवडे, आंजीवडे घाट रस्त्याकडे वेधले लक्ष... ओरोस,ता.१९: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लागण्यासाठी राज्य अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करा,...