Daily Archives: June 25, 2024

अर्चना घारेंच्या माध्यमातून मिलाग्रीस हायस्कूलच्या डायरीचे अनावरण…

0
सावंतवाडी,ता.२५: येथील मिलाग्रीस हायस्कूलमध्ये शालेय डायरी तसेच वार्षिक थीमचा अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या...

सावंतवाडी शहरातील जीर्ण व धोकादायक झाडे तात्काळ तोडा…

0
आशिष सुभेदार; पुन्हा प्रकार घडल्यास गप्प बसणार नाही, मुख्याधिकाऱ्यांना इशारा... सावंतवाडी,ता.२५: शहरातील जीर्ण झालेल्या झाडांमुळे वारंवार अपघात होत आहेत, त्यामुळे धोकादायक असलेली झाडे तोडण्यासाठी पालिका...

सांज्याव सणानिमित्त अर्चना घारे यांनी ख्रिस्ती बांधवांना दिल्या शुभेच्छा…

0
सावंतवाडी,ता.२५: संत जॉन बाप्तिस्त यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येणारा 'सांज्याव' हा सण काल ख्रिस्ती बांधवांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चराठा-कोसेसाववाडी येथील ख्रिश्चन...

रेशन कार्ड धारकांसाठी आधार कार्ड व्हेरिफिकेशन सक्तीचे…

0
बाळू सावंत; बांद्यात कार्डधारकांना आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन... बांदा,ता.२५: शासनाच्या नवीन नियमानुसार रेशन कार्ड धारकांनी आपल्या कुटुंबियांसमवेत रेशन दुकानात जाऊन रेशन कार्डमधील नमूद सर्व...

इन्सुली येथे ख्रिस्ती बांधवांकडून “सांन्जाव” उत्साहात साजरा…

0
सावंतवाडी,ता.२५: इन्सुली येथील ख्रिस्ती बांधवांनी "सांन्जाव" सण मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी भर पावसात डोक्यावर रंगीत फुलाचे मुकुट घालून तसेच रंगीबेरंगी कपडे घालून त्यांनी...

सावंतवाडी नॅबच्या वतीने २९ जूनला मेळाव्याचे आयोजन…

0
सावंतवाडी,ता.२५: नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड सिंधुदुर्ग, सावंतवाडीच्या वतीने दृष्टीबाधित लाभार्थ्यांसाठी २९ जूनला हेलन केलर यांच्या जयंतीनिमित्त सकाळी ११ ते १ या वेळेत मेळाव्याचे...

पदवीधर निवडणुकीत देखील पैशांचे वाटप…

0
परशुराम उपरकर; सुशिक्षित, पदवीधरांनी पैसे घेऊन मतदान करणे हे लांछनास्पद... कणकवली,ता.२५: लोकसभेच्या निवडणुकीनंतर कोकण पदवीधर साठी पहिल्यांदाच सत्ताधाऱ्यांकडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार पुढे येत आहेत....

डॉ. महेश केळुसकर यांचा साहित्य प्रवास उलगडणार…

0
२९ जूनला कणकवलीत कार्यक्रम; रंगकर्मी वामन पंडित साधणार संवाद... कुडाळ,ता.२५: "माझ्या साहित्याची मूळं मालवणी मुलखात आहेत'', असं सांगणाऱ्या डॉ. महेश केळुसकर यांचा ४५ वर्षांचा साहित्य प्रवास...

इंडिया आघाडीचे रमेश किर यांना आपचा पाठिंबा नाही…

0
विवेक ताम्‍हाणकर : मैदानात उतरण्याचा धडाका किर यांच्याकडे नाही... कणकवली,ता.२५ : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत इंडिया आघाडीचे रमेश किर यांना आम आदमी पक्षाचा पाठिंबा नाही....

झाड तुटून थेट विजवाहिन्यावर, सुदैवाने युवक बचावला…

0
खासकीलवाडा येथील घटना; माजी नगरसेवक उमा वारंग यांची नाराजी... सावंतवाडी,ता.२५: भले मोठे झाड तुटून वीज वाहिन्यावर कोसळल्याचा प्रकार आज खासकीलवाडा येथे घडला. यात समीर पडते...