Daily Archives: June 29, 2024

सिंधुदुर्गातील विविध प्रश्नांवर आमदार वैभव नाईकांनी उठविला अधिवेशनात आवाज…

0
कुडाळ,ता.२९: शाळा सुरू होऊन एक महिना होत आला तरी अजूनही काही शाळांमध्ये गणवेश वाटप झालेले नाही. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने शाळांची नादुरुस्त छप्परे...

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग आता पुन्हा हिरवागार होणार…

0
मुळदे विद्यालयाचा पुढाकार ; उद्या पाच किलोमीटर मध्ये होणार वृक्ष लागवड... कुडाळ ता.२९: मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग आता पुन्हा हिरवागार होणार आहे.यासाठी मुळदे येथील उद्यानविद्या...

डी.फार्मसी परीक्षेत भोसले कॉलेजचे दैदिप्यमान यश..

0
सावंतवाडी,ता.२९: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे आज डी.फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचे १११ विद्यार्थ्यांपैकी १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत....

जिल्ह्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज…

0
सावंतवाडी,ता.२९: मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे ५ दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांसह सिंधुदुर्ग...

तोरसोळेतील बेपत्ता विवाहीतेचा मृतदेह नदीपात्रात सापडला…

0
देवगड,ता.२९: तोरसोळे-आंबोळवाडी येथील बेपत्ता विवाहीतेचा मृतदेह आज घराच्या परिसरात असलेल्या नदीपात्रात आढळून आला. संगीता संतोष कडव (वय ५२) असे त्यांचे नाव आहे. त्या काल...

इच्छा असून ही अर्बन बँक वाचवू शकलो नाही, याचे दुःख…

0
दीपक केसरकर; विलीनीकरणानंतर बँकेला चांगले दिवस प्राप्त होतील... सावंतवाडी,ता.२९: गेल्या ७७ वर्षाची परंपरा आणि सावंतवाडीचे नाव असलेली अर्बन बँक टीजेएसबी बँकेत विलीनीकरण होत आहे. याचे...

ठेवीदार आणि कर्मचार्‍यांच्या भल्यासाठीच सावंतवाडी अर्बन विलीनीकरणाचा निर्णय…

0
सुभाष पणदुरकरांकडून स्पष्टीकरण; सभासदांना विश्वासात घेतले नाही, बापू गव्हाणकरांचा आरोप... सावंतवाडी,ता.२९: ठेवीदारांच्या आणि कर्मचार्‍यांच्या भल्यासाठी सावंतवाडी अर्बन बँक विलीनीकरण करण्याचा निर्णय घ्यावा लागतो आहे. ही...

शाळेचा वेळ बदलण्याबाबत नक्कीच पुनर्विचार करू….

0
दीपक केसरकर; टर्मिनससाठी १० कोटी, वंदे भारत थांबण्यासाठी प्रयत्न... सावंतवाडी,ता.२९: आता शनिवारची शाळा असणार नाही, तरिही पालक व विद्यार्थ्यांची मागणी असेल तर शाळेचा वेळ बदलण्याबाबत...

वेंगुर्ल्यात उद्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

0
वेंगुर्ले,ता.२९: संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला राष्ट्रवादी काँग्रेस व अर्चना फाउंडेशनच्या संस्थापक तथा कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे यांच्या माध्यमातून ३० जुलैला...

मी महायुतीचा मंत्री, राजन तेलींवर काय बोलणार…?

0
दीपक केसरकर; मला आमदार करावे की न करावे हा निर्णय जनतेचा... सावंतवाडी,ता.२९: मला आमदार करावे की न करावे याचा सर्वस्वी निर्णय जनता घेणार आहे. मी...