Daily Archives: June 30, 2024

“नृत्यधारा” अकॅडमीचे पिंगुळीत थाटात उद्घाटन…

0
कुडाळ,ता.३०: तालुक्यातील पिंगुळी गावातील नृत्यांगना मृणाल सावंत यांच्या माध्यमातून पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे "नृत्यधारा" अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. या अकॅडमीचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते...

आंबोली घाटातून होणारी अनधिकृत अवजड वाहतूक रोखणार…

0
मिलिंद सावंतांचा इशारा; मनसेची दाणोली पोलिसांना सहकार्याची तयारी... बांदा,ता.३०: वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर आंबोली घाटातून होणारी अनधिकृत अवजड वाहतूक रोखण्यासाठी दाणोली चेक पोस्ट येथे राहून मनसे...

खुडीपाट येथील बेपत्ता वृध्देचा ओहोळात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह…

0
देवगड,ता.३०: तालुक्यातील खुडीपाट येथील गेल्या १० दिवसापुर्वी बेपत्ता असलेल्या वृध्देचा मृतदेह काल सायंकाळी हसनवाडी ओहोळात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. शोभा धाकू जोईल (वय ८०)...

कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता…

0
अर्चना घारे; वेंगुर्ल्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात... वेंगुर्ले,ता.३०: कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे, मात्र एवढ्यावरच न थांबता उच्च शिक्षण घेऊन आपला नावलौकिक मिळवावा आणि...

रिक्षा संघटनेने बुजविले बांदा-पत्रादेवी रस्त्यावरील खड्डे…

0
बांदा,ता.३०: येथील बांदा-पत्रादेवी मार्गावर पडलेले खड्डे आज बांदेश्वर मंदिर रिक्षा संघटनेने श्रमदानातून बुजविले. यासाठी एक दिवस रिक्षा बंद ठेवून भर पावसात भिजत हा उपक्रम...

मुळदे महाविद्यालयाकडून महामार्गावर वृक्षारोपण… 

0
वृक्षदिंडी काढून जनजागृती; कुडाळ तहसीदारांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन... कुडाळ,ता.३०: मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वतीने आज मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ ते पिंगळी दरम्यान विविध प्रकारचे वृक्ष लागवड...

तलवारबाजीत न्युझीलंड पर्यंत बाजी, मात्र पुढचा प्रवास खडतर…

0
नेरूरच्या सुकंन्येची कहाणी; मदतकार्य करण्याचे आवाहन... कुडाळ/निलेश जोशी,ता.३०: तलवारबाजी मध्ये न्यूझीलंड मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत कुडाळ-नेरूरची सुकंन्या तनुजा विनोद लाड हिने बाजी मारली आहे. मात्र...

महायुतीने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा सर्वच घटकांना न्याय देणारा…

0
श्वेता कोरगावकर; महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिन्याला दीड हजार देणार... बांदा,ता.३०: महायुती सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा सर्व समावेशक आणि सर्वच घटकांना न्याय देणारा आहे. यात...

🔖 चालविण्यास देणे आहे…!! 🤗

0
🧧 कोलगाव येथिल 📽️ “आर्या नोव्हा” सिनेमाच्या परिसरात असलेले 👨‍🍳 रॅस्टॉरंट आणि 🔖 सर्विसिंग सेंटर तात्काळ चालवायला देणे आहे...!! 🤗 🤩 अत्यंत माफक भाडे 💸...

सावंतवाडीतील १० वर्षाच्या चिमुरडीला आर्थिक मदतीची गरज…

0
बांबुळीत उपचार सुरू; इंजेक्शनसाठी साडे सात लाखाची आवश्यकता... सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.३०: रक्ताचा गंभीर आजार झाल्यामुळे सावंतवाडी-माठेवाडा येथील १० वर्षाची चिमुरडी गेले १५ दिवस आजाराशी झुंज देत...