Home 2024 June

Monthly Archives: June 2024

सावंतवाडीत केसरकर नको, कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवूया…

0
राजन तेली; सतत पक्ष व भूमिका बदलल्यामुळे मतदार नाराज असल्याचा दावा... सावंतवाडी,ता.२९: दीपक केसरकर यांनी चार पक्ष बदलल्यामुळे तसेच वारंवार आपली भूमिका बदलल्यामुळे त्यांच्याबाबत जनतेत...

महापुरुषांची विटंबना होऊ नये म्हणून कडक कायदा करा…

0
आमदार नितेश राणेंची विधानसभा अधिवेशनात मागणी... कणकवली,ता.२९: छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांचे विटंबना करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढले आहेत. आपले आदर्श असलेल्या...

अवैद्यरित्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या २ डंपरवर महसूलची कारवाई…

0
सावंतवाडी,ता.२९: अवैद्यरित्या गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या २ डंपरवर महसूल विभागाच्या भरारी पथकाकडून कारवाई करण्यात आली. यात चालकाकडून दीड लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे....

आडाळीतील वनौषधी प्रकल्पाला चालना देण्यासाठी प्रयत्न व्हावेत…

0
पराग गावकर; अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत आश्वासनांचा प्रचार करू... दोडामार्ग,ता.२९: शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रातील आयुष मंत्रालय मिळाल्याने आडाळी येथील रखडलेल्या केंद्रीय वनौषधी...

वेंगुर्ले बस स्थानकाचे स्वच्छ व सुंदर बस स्थानक म्हणून कौतुक…

0
मुंबई प्रदेश झोन मधून प्रथम क्रमांक; भाजप माध्यमातून कर्मचारी व अधिकाऱ्यांचा गौरव... वेंगुर्ले,ता.२९: येथील बस स्थानकाला हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक...

जय हिंद कॉलेजच्या “कुकरी वर्कशॉपला” उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
कुडाळ,ता.२९: साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स हॉटेल मॅनेजमेंट या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय “कुकरी वर्कशॉप”ला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यशाळेत...

चिपी विमानतळाला गती देण्यासाठी योग्य ते प्रयत्न करा…

0
राजन तेली; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली मागणी... सावंतवाडी,ता.२९: पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे ठरणाऱ्या चिपी विमानतळाला अधिक गती देण्यासाठी त्या ठिकाणी मोपाच्या धर्तीवर तिकीट दर...

मनसेच्या वतीने आसोली हायस्कुल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप…  

0
वेंगुर्ला,ता.२९: येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आसोली हायस्कुल येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भविष्यातही मनसेच्या वतीने...

उद्योजक उमेश सावंत यांना मातृशोक…  

0
सावंतवाडी,ता.२९: केसरी येथील मालुताई आत्माराम सावंत (वय ८३, सध्या रा. कोल्हापूर) यांचे काल वृद्धापकाळाने निधन झाले. आज कोल्हापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापूर...

राज्यातील ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना…

0
एकनाथ शिंदेंची विधानसभेत घोषणा; ऑनलाइन अर्ज मागवून देणार लाभ... मुंबई,ता.२९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...