सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा…

14
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२४: तिलारी- आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये २३४.८३० द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण ५२.४९ टक्के भरले आहे.

जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.

मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-24.3450, अरुणा -0.6545, कोर्ले- सातंडी -18.8370 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे – शिवडाव – 1.137, नाधवडे -0.756, ओटाव -0.010, देंदोनवाडी – 0.032, तरंदळे -0.294, आडेली – 0.027, आंबोली – 0.501, चोरगेवाडी – 0.922, हातेरी-1.138, माडखोल -1.376, निळेली – 0.688, ओरोस बुद्रुक – 0.455, सनमटेंब – 0.325, तळेवाडी- डिगस-0.309, दाभाचीवाडी – 0.547, पावशी –1.026, शिरवल – 0.337, पुळास – 0.863, वाफोली – 0.240, कारिवडे – 0.574, धामापूर – 0.291, हरकूळ – 0.683, ओसरगाव – 0.021, ओझरम – 0.446, पोईप – 0.000, शिरगाव – 0.069, तिथवली – 0.527, लोरे – 0.668. तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणी साठा पुढीलप्रमाणे-विलवडे-0.622, शिरवळ-0.000, वर्दे-0.000, कोकीसरे-0.006, नानीवडे-0.006, सावडाव-0.005, जानवली-0.003  या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

\