आमदार शहाजी पाटीलांचे सावंतवाडीत भाजप पदाधिकाऱ्यांकडून सावंतवाडीत स्वागत…

9
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता. १५: शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी सावंतवाडीला भेट दिली. यावेळी सावंतवाडी गवळी तिठा येथे भाजपचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आहे. यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानी देखील त्यांचे स्वागत केले.
यावेळी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगसेवक राजू बेग, माजी नगराध्यक्ष अनोरोजीन लोबो माजी नगरसेविका दिपाली भालेकर, माजी नगरसेवक आनंद नेगवी, बंटी पुरोहित, विनोद सावंत, दिलीप भालेकर, अमित परब, अजय सावंत, अनिल सावंत, पिंट्या सावंत, केतन आजगावकर सत्यवान बांदेकर, शोक दळवी, भावू नाटेकर, बबन राणे, महेश पांचाळ, राज वेरकर, गुरू सावंत, जितू गावकर, आदी उपस्थित होते.

\