पाडलोस ग्रामपंचायत उपसरपंचपदी राजू शेटकर बिनविरोध…

8
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.३०: नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकानंतर आज उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. पाडलोस ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदासाठी राजेश उर्फ राजू तुकाराम शेटकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल, युवा सेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक, सरपंच अक्षरा पाडलोसकर, नवनिर्वाचित सरपंच सलोनी पेडणेकर, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य लिंगाजी पाडलोसकर, प्रतीक्षा गावडे, रोशनी गावडे, शमिका शेटकर, विनायक परब, पुष्पलता पटेकर, पाडलोस सोसायटी चेअरमन तुकाराम शेटकर, संचालक राघोबा गावडे, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष मधुकर परब, ग्रामस्थ अनु गावडे, श्रीधर परब, सुधीर गावडे, गोविंद माधव, प्रदीप गावडे, दत्ताराम गावडे, अमोल माधव, सोनबा गावडे, अशोक गावडे, ग्रामसेवक प्रतिभा आळवे आदी उपस्थित होते.

\