कुडाळ महिला व बाल रुग्णालयाबाबत उद्या मुंबईत विशेष बैठक….  

14
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.२०: येथील महिला व बाल रुग्णालयाच्या प्रलंबित समस्यांवर उद्या तोडगा निघण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत उद्या मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची मागणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यानुसार उद्या ही बैठक होणार आहे. यावेळी रुग्णालयाच्या विविध समस्यांवर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

\