सावंतवाडीत उद्या महामानवाच्या छायाचित्रात्मक प्रदर्शनाचे आयोजन…

45
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१३: येथील सावली पाटकर मित्र मंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या १४ ला येथील डाॅ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात महामानवाचे छायाचित्रात्मक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावली पाटकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.या ठिकाणी त्यांच्या जीवनावर आणि चळवळीबाबत माहिती देणारी चलचित्र लावण्यात येणार आहेत.

\