कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश कीर सावंतवाडीत…

264
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दिलीप नार्वेकरांच्या निवासस्थानी भेट; काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत…

सावंतवाडी,ता.२१: कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार रमेश कीर यांनी आज माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अँड. राघवेंन्द्र नार्वेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष ईर्शाद शेख, रविंद्र म्हापसेकर ,बाळासाहेब नंदीहळ्ळी ,विभावरी सुकी,चंद्रकांत राणे,जास्मिन लक्ष्मेश्वर ,आनंद परुळेकर, संदिप सुकी,बबन डिसोजा, बासित पडवेकर ,आनंद कुंभार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

\