शरद पवार राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी नम्रता कुबल… 

315
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२२: शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी वेंगुर्ले नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र पक्षाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सौ. कुबल यांना दिले. या निवडी बद्दल खडसे यांनी कुबल यांचे खास अभिनंदन केले. यावेळी पक्षाच्या महिला कोकण प्रदेश अध्यक्ष सौ. अर्चना घारे, महिला सिंधुदुर्ग अध्यक्ष सौ. रेवती राणे आणि अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

\