परुळेबाजार ग्रामपंचातयीला वसंतराव नाईक शेती केंद्रीत ग्राम पुरस्कार जाहीर…

50
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२७: परुळेबाजार ग्रामपंचातयीला वसंतराव नाईक शेती केद्रींत ग्राम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याचे वितरण १ जूलैला मुंबईत होणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री धनजंय मुंडे, कुलगुरू प्रशांतकुमार पाटील यांच्या उपस्थित होणार आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या १११ वा जन्मदिन व कृषी दिना निमित्ताने हा कार्यक्रम होणार आहे. तसेच प्रतिष्ठानच्या वतीने विविध स्तरावर कृषी व ग्राम पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.

\