वेंगुर्लेतील खर्डेकर महाविद्यालयात सामाजिक, न्याय दिवस कार्यक्रम संपन्न…

35
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.२६:
वेंगुर्लेतील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात आज शनिवारी सामाजिक, न्याय दिवस कार्यक्रम संपन्न झाला.
छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला प्रा.डॉ.पाटोळे आणि श्री सुरेन्द्र चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण केला,या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास देवुलकर यांनी सामाजिक न्यायासाठी शाहू महाराजानी केलेल्या कार्याचा गौरव पूर्ण शब्दात उल्लेख केला. यावेळी प्रा डॉ आनंद बांदेकर, प्रा,देसाई,प्रा आरोलकर, प्रा वामन गावडे, आदि अनेक प्राध्यापक,शिक्षक, शिक्षके तर कर्मचारी उपस्थित होते.

\