अर्चना घारेंनी घेतले वेत्येतील श्री देव कलेश्वर पूर्वी देवी चे दर्शन…

163
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२३: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे यांनी वेत्ये गावातील श्री देव कलेश्वर पूर्वी देवीच्या वर्धापन दिनानिमित्त भेट देऊन दर्शन घेतले. सर्वांना सुखी, आनंदी ठेव, दीर्घायुष्य दे , बळीराजासाठी चांगला पाऊस येवू देत, अशी प्रार्थना सौ. घारे यांनी देवी चरणी केली‌.
यावेळी वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे, माजी सभापती रमेश गांवकर, मोहन गावकर, आप्पाजी गांवकर, हरिश्चंद्र गावकर, राष्ट्रवादी महिला सावंतवाडी विधानसभा अध्यक्षा सौ. नितीशा नाईक, युवती अध्यक्षा सौ. सावली पाटकर, विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब आदी उपस्थित होते.

\