मालवणात आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले…

1028
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश…

मालवण, ता. ४ : येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या तपासणीत ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात दोन पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह सापडले आहेत अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी दिली.
आज ७४ जणांची अँटिजेन तपासणी करण्यात आली. यात शहरातील धुरीवाडा येथील ३, भरड येथील १, रेेवतळे येथील १, वायरी भूतनाथ येथील ३ रुग्ण सापडले आहेत. यात शहरातील दोन पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

\