खुनाच्या आरोप प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता…

470
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.०४: तळगाव येथील विजय सावंत यांचा खून केल्याप्रकरणी सुनिता राठोड व आनंद साळगावकर या दोघांची येथील जिल्हा न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

हा प्रकार २८ ऑगस्ट २०१८ ला कुडाळ मच्छीमार्केट येथे घडला होता. यात विजय सावंत यांच्या डोक्‍यात लोखंडी रॉडने वार केल्यामुळे ते जागीच ठार झाले होते.
त्यानंतर त्यांनी यांचा मृतदेह नदीपात्रात टाकण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हा न्यायालय ती सुरू होती. मात्र सभा पुराव्याअभावी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आले या कामी अॅड संग्राम देसाई संदेश राणे यांनी काम पाहिले

\