सिंधुदुर्गात आज ८३ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह…

462
2
Google search engine
Google search engine
Google search engine

२ हजार ८९७ जण कोरोना मुक्त ; सक्रीय रुग्णांची संख्या १०१७…

सिंधुदुर्गनगरी, ता.०३: जिल्ह्यात आज आणखी ८३ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. तर आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण २ हजार ८९७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

\