वेंगुर्ला,ता.११:
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा समन्वय समिती सिंधुदुर्ग व शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, सिंधुदुर्ग यांची संयुक्त बैठक आज दिनांक ११ ऑक्टोबर रोजी ठीक ५ वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे.
संबंधित सभेत उद्या होणाऱ्या पालकमंत्री दौऱ्या मधील क्रीडा विषयक शासकीय सभे बाबत चर्चा होणार असून जिल्ह्यातील सर्व एकविध खेळ संघटना तसेच क्रीडा शिक्षकांच्या अनेक अडी अडचणी व विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात येणार आहे.
तरी क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन निमंत्रक श्री. नंदन वेंगुर्लेकर, श्री. बयाजी बुरण व श्री. जयराम वायंगणकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा समन्वय समितीची सायंकाळी ५ वाजता बैठक…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES