तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदूर्गात नव्याने ११ आरोग्य उपकेंद्रांना मंजूरी…

61
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पालकमंत्र्यांची माहीती ; तौक्ते वादळाची ४५ कोटी ४९ लाखाची जिल्ह्यासाठी नुकसान भरपाई…

ओरोस,ता.१४: कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन तयार आह.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नव्याने एका प्राथमिक आरोग्य केंद्रासह अकरा आरोग्य उपकेंद्रांना मंजूरी देण्यात आली असून जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात येणार आहे,असा विश्वास पालकमंत्री उदय सामत यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान तौक्ते वादळाच्या नुकसान भरपाई पोटी राज्य शासनाकडुन जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना ४५ कोटी ४९ लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून लवकरच तो वितरीत करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री.सामंत यांनी आज जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत बोलत होते.

\