कायदा प्रशिक्षणात कुडाळ पोलिस ठाण्याचे हेड काॅन्टेबल मंगेश शिंगाडे महाराष्ट्रात दुसरे…

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कुडाळ,ता.२१: सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे पार पडलेल्या कायदा प्रशिक्षणात महाराष्ट्र तपासिक अंमलदारातून कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस हेड काॅन्टेबल मंगेश शिंगाडे यांनी व्दितीय क्रमांक प्राप्त केला. या प्रशिक्षणात संपुर्ण महाराष्ट्रातून एकुण दोनशे तपासिक अंमलदार सहभागी झाले होते. पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्या स्वप्ना गोरे यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले. श्री.शिंगाडे यांच्या यशाबद्दल सिंधुदुर्ग पोलिस खात्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

\