2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कुडाळ, ता. २४ : कडावल ग्रामपंचायत प्रभाग ३ च्या पोटनिवडणुकीत मनसे उमेदवार बाळकृष्ण शंकर ठाकुर हे विजयी झाले. अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत सहा मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभुत केले.
विजयी होताच बाळकृष्ण ठिकुर यांनी मालवण येथे मनसे सरचिटणीस जीजी उपरकर यांची भेट घेत आशिर्वाद घेतले. जीजी उपरकर यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी अमित इब्रामपूरकर, मोनीका फर्नांडीस, भारती वाघ, विल्सन गिरकर, आबा आडकर, गुरु तोडणकर, एकनाथ सावंत, रामकृष्ण सावंत, अंकुश ठाकुर, संदिप मेस्त्री, संकेत मेस्त्री आदी उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4