Daily Archives: June 8, 2024

संरक्षक भिंत कोसळून पर्यटकांच्या कारचे नुकसान… 

0
आंबोली येथील घटना; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही... आंबोली,ता.०८: येथील राघवेश्वर मठ परिसरात बांधकामाची संरक्षक भिंत कोसळल्याने शिरूर येथील एका भाविकाच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे....

सिंधुदुर्गात उद्या रेड अलर्ट, परंतु आजपासूनच मुसळधार…

0
सावंतवाडी,ता.०८: हवामान खात्याकडून "रेड" अलर्ट जाहीर केलेला असताना आज दुपार पासून सिंधुदुर्गात मुसळधार पावसाने सुरुवात केली. गडगटात किंवा वीजा वगळता जोराचा पाऊस सुरू होता....

बांदा येथील प्रसाद सावंतांचा ऊर्जा भूषण पुरस्काराने सन्मान….

0
बांदा,ता.०८: वीज वितरण कंपनीचे कुडाळ विभाग प्रधान तंत्रज्ञ व बांदा येथील लाईनमन प्रसाद काशिनाथ सावंत यांना उर्जा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.विद्युत वाहीनी...

खुशखबर…!! 📢 खुशखबर…!! 📢 खुशखबर…!! 📢

0
💫 महालक्ष्मी तथास्तु मॉल* घेऊन आले आहे 🌦️ *पावसाळी वस्तू* व *शालेय विद्यार्थ्यांसाठी* 👥 लागणारे *शैक्षणिक 🎒 साहित्य* तेही 💵 अगदी *चांगल्या क्वालिटीसह...!! 🤗 ☸️...

ओसरगाव टोलनाक्‍यावर उभ्या असलेल्‍या ट्रकमधून कुलर चोरीस…

0
कणकवली,ता.०८: ओसरगाव टोलनाक्‍यावर उभ्या असलेल्‍या ट्रकमधून १५ हजार रूपये किंमतीचा कुलर चोरीला गेला आहे. याबाबतची फिर्याद ट्रक चालकाने आज पोलिसांत दिली. ६ जून रोजी...

बांदा-दाणोली मार्गावर कंटेनर व डंपरचा अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही…

0
बांधकामच्या बेजबाबदारपणामुळे अपघात घडल्याचा विलवडे सरपंचांचा आरोप... बांदा,ता.०८: दाणोली मार्गावर वाफोली येथे कंटेनर व डंपर यांच्यात समोरासमोर धडकून अपघात झाला. यात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात...

व्यसनमुक्तीच्या कोकण अ‍ॅम्बेसिडर अभिनेत्री अक्षता कांबळी…

0
नशाबंदी मंडळाच्या कणकवलीतील तीन दिवसीय कार्यशाळेचा समारोप... कणकवली,ता.०८: कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांसाठी व्यसनमुक्तीचे कार्य, प्रचार आणि प्रसार जोमाने करण्यासाठी प्रसिद्ध मालवणी अभिनेत्री...

बांदा बस स्थानकातील समस्यांबाबत ठाकरे शिवसेना आक्रमक…

0
आगारप्रमुखांचे वेधले लक्ष; ८ दिवसात प्रश्न सोडवण्याची मागणी... बांदा,ता.०८: येथील बस स्थानकात असलेल्या विविध समस्यांबाबत ठाकरे गटाच्या अल्पसंख्यांक सेल कडून आज लक्ष वेधण्यात आले. ग्राहकांना...

बांदा येथील “त्या” रस्त्याच्या साईडपट्टीचे काम अखेर सुरू…

0
बांदा,ता.०८: येथील खेमराज हायस्कूल ते नाबर शाळे दरम्यान रस्त्याची साईडपट्टी काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी जलजीवन योजनेची पाईपलाईन घातल्यामुळे रस्ता...

कोकणात कमळ फुलण्यात मच्छीमार, किनारपट्टी समुदायाचा मोठा वाटा…

0
रविकिरण तोरसकर; राणेंना किनारपट्टी भागात १०,३७६ चे मताधिक्य... मालवण,ता.०८: भाजपचे कमळ रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात फुलवण्यात सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाचा मोठा वाटा...