Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दोडामार्ग, ता. ३० : दोडामार्ग तालुक्यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.या प्रंचड पडणा-या पावसामुळे तिलारी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झाल्याने दरवाजे उघडे करून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे घोटगे परमे येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने घोटगे-परमे येथील जनतेचा संपर्क तूटला आहे. त्यामुळे विद्यार्थी शेतकरी यांची गैरसोय झाली आहे. तसेच इतर गावात देखील पाण्याचा प्रवाह वाढल्याने बागायतीत पाणी गेले आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.