Thursday, June 12, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवली तालुक्यात आज ४ कोरोना पॉझिटिव्ह...

कणकवली तालुक्यात आज ४ कोरोना पॉझिटिव्ह…

एका महिलेचा मृत्यू ः एकूण १३६८ कोरोना बाधित

कणकवली, ता.३ ः  तालुक्यात आज ४ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर कलमठ येथील ६० वर्षीय महिलेचे निधन झाले असून त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात आतापर्यंत १३६८ एवढी कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. तर एकूण २५ जणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत.
आज आढळून आलेल्या कोरोना बाधितांमध्ये कणकवली शहर २ तर खारेपाटण आणि नांदगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कलमठ येथील अनिता अनंत वारंग (वय ६०) यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments