सावंतवाडी तालुक्यात आज ५ जण कोरोना पॉझिटिव्ह…

1
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०९: तालुक्यात आज तब्बल २ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

\