बांद्यात कट्टा कॉर्नर नवरात्रोत्सव मंडळाकडून कोविड लसीकरण शिबिर…

3
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा, ता.०९: येथील कट्टा कॉर्नर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने शासनाच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सहभाग घेत दुर्गामतेच्या मंडपात लसीकरण शिबीर घेतले. यावेळी दिवसभरात ८० लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेतला.
यावेळी नवरात्रोत्सव मंडळाचे अशोक सावंत, नाना शिरोडकर, विशांत पांगम, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, समीर सातार्डेकर, संजय नाईक, पनो येडवे आदींसह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड लसीचे डोस देण्यात आले.

\