Daily Archives: January 1, 2023

जबरदस्त राऊळवाडा मंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न..

0
वेंगुर्ला,ता.०१: प्रतिनिधी वेंगुर्ला-राऊळवाडा येथील जबरदस्त मित्रमंडळाची ‘जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ‘ अशी रितसर धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी झाल्यानंतर राऊळवाडा येथे सुरु करण्यात...

सुभाष पुराणिक यांच्यावर निकटवर्तीयांकडुन शुभेच्छांचा वर्षाव…

0
सेवानिवृत्तीपर सावंतवाडीत सत्कार; भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा... सावंतवाडी,ता.०१: जिल्हा सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी सुभाष पुराणिक यांना सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी त्यांच्या मित्रपरिवारांसह अनेक...

निवृत्त झालो तरी पुढचा काळ हा जंगल सफर आणि वन्यजीव अभ्यासासाठी घालवेन…

0
सुभाष पुराणिक; वनसंपदा राखणारा प्रामाणिक अधिकारी, उपवनसंरक्षकांकडुन गौरव... सावंतवाडी,ता.०१: जंगलात गेली अनेक वर्षे काम करताना खुप काही शिकायला मिळाले. त्यामुळे वनखात्यातून निवृत्त झालो असलो, तरी...

जनतेचे सेवक म्हणून काम करा…

0
सुरेश गावडे ; रोणापाल सरपंच व सदस्यांचा सत्कार... बांदा,ता.०१: सरपंच व सदस्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना मनात...

सावंतवाडीत समता प्रेरणाभूमी व सामाजिक न्याय हक्क समितीच्या वतीने “शौर्य दिन” साजरा…

0
सावंतवाडी,ता.०१: भीमा कोरेगाव येथे दोनशे वर्षांपूर्वी घडलेल्या शौर्य दिनाच्या स्मृतीला आज समता प्रेरणाभूमी व सामाजिक न्याय हक्क समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन करण्यात आले....

सिंधुदुर्गात पोलीस दलातील रिक्त चालक व अंमलदार पदासाठी ८ हजार ८४ अर्ज…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.०१: जिल्ह्यात पोलीस दलातील रिक्त चालक व अंमलदार मिळून १२१ पदासाठी मिळून ८ हजार ८४ एवढे अर्ज आले आहेत. या भरतीची प्रक्रिया २ जानेवारी...

अँजिओप्लास्टी, बायपास रुग्णांसाठी माधवबागचा “पंचकर्म महोत्सव”…

0
दम लागणे, छातीत दुखणे, ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांची होणार "ट्रिटमेंट"... सावंतवाडी:- मधुमेही तसेच हृदयरोग रुग्णांसाठी खास माधवबागची टिम नववर्षानिमित्त खास पंचकर्म महोत्सव आयोजित करीत आहे. या...

हिंदळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी रुपेश राणे यांची निवड…

0
देवगड,ता.०१: तालुक्यातील हिंदळे येथील कॉंग्रेस कार्यकर्ते रुपेश राणे यांची हिंदळे ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाली आहे. याच पार्शवभूमीवर श्री. राणे यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी...