Daily Archives: January 11, 2023

कराटे स्पर्धेत टोपीवालाची सानिका गावकर सुवर्ण पदकाची मानकरी…

0
मालवण, ता. ११ : येथील टोपीवाला हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या इयत्ता बारावी कला शाखेची विद्यार्थिनी सानिका गावकर हिने मडगाव-गोवा येथे झालेल्या चौथ्या नॅशनल कराटे चॅम्पियन्स...

हडीतील नेत्र चिकित्सा शिबिराचा ८० रुग्णांना लाभ…

0
मालवण, ता. ११ : फेस्कॉम संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांच्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते....

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळांचे वाटप…

0
मालवण, ता. ११ : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या संकल्पनेनुसार व सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा साक्षी वंजारी यांच्या सूचनेवरून काँग्रेसच्या...

बांदा “शोटाईम परिवारा”चा १३ तारखेला स्नेहमेळावा…

0
जुन्या आठवणींना उजाळा; मिस ब्युटी, मिस्टर हॅडसम, स्टॅच्यू कार्यक्रमाचे आयोजन... बांदा,ता.११: मनोज गोवेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या दिपावली शोटाईम या कार्यक्रमाने सतत २० वर्षे रसिकांच्या मनात...

कोकण विभागीय महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे सावंतवाडीत आयोजन…

0
सावंतवाडी,ता.११: मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोकण विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेचे आयोजन श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने सावंतवाडी येथे करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा...

सावंतवाडीचे श्रीराम वाचन मंदिर पुन्हा एकदा “वाचकांची मोट” बांधणार…

0
पदाधिकाऱ्यांची माहिती; क्रीडा भवनासाठी शिक्षणमंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरावा... सावंतवाडी,ता.११: वाचकांची घटती संख्या लक्षात घेता श्रीराम वाचन मंदिराच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचा वापर करून पुन्हा एकदा वाचकांची मोट...

सावंतवाडीत २० तारखेला जिल्ह्यातील पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा…

0
सावंतवाडी,ता.११: तालुका पत्रकार संघाच्या वतीने २० जानेवारीला जिमखाना मैदानावर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पत्रकारांना नेहमीच्या कामातून विरंगुळा मिळावा म्हणून सलग...

बांद्यात १५ जानेवारीला महारक्तदान शिबिराचे आयोजन….

0
बांदा,ता.११: रोटरॅक्त क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा, डॉ. संदीप कल्याणकर फौंडेशन व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार १५...

नवाबाग येथील मंजूर ब्रेक वॉटर बंधाऱ्याची केंद्रीय समिती कडून पाहणी…

0
मच्छीमारांना फायदेशीर ठरेल असाच बंधारा उभारणार ; दिले आश्वासन... वेंगुर्ले,ता.११: नवाबाग येथील मंजूर असलेल्या ब्रेक वॉटर बंधाऱ्याची पाहणी आज फिशरीज आणि मेरीटाईम बोर्डच्या केंद्रीय समितीने...

विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वेताळ प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद…

0
मनीष दळवी; अश्वमेध महोत्सवांतर्गत ३६ स्पर्धा मधून अनेकांना व्यासपीठ... वेंगुर्ले,ता.११: विविध क्षेत्रात काम करण्याबरोबर कोकणची लोक परंपरा जपण्यासाठी कार्यरत असलेल्या वेताळ प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद आहे,...