Daily Archives: January 4, 2023

सावंतवाडीत आज महारोजगार मेळावा….

0
२४ हून अधिक कंपन्या होणार सहभागी; दुपारी ३ ला होणार सुरुवात... सावंतवाडी ता. ०४: ऍडमिशन वेरेनियम क्लाऊड आणि सिक्युअर क्रेडिएयल्स या कंपनीच्या माध्यमातून आज येथे...

विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी नेमळेतील शिक्षकावर गुन्हा…

0
सावंतवाडी पोलिसांची कारवाई; शिक्षण विभागाकडून चौकशी सुरू... सावंतवाडी ता. ०४: नेमळे शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी तेथील शाळेच्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...

आरोंदा खाडी पात्रात बेकायदा वाळू उत्खनन करणारी होडी जप्त…

0
चार ब्रास वाळू जप्त ; मच्छीमार संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर महसुल विभागाला जाग... सावंतवाडी ता.०४ : आरोंदा येथील खाडीत अनधिकृत वाळू उत्खनन करणार्‍या होडी चालकावर आज...

ब्रेकिंग मालवणीवर वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांकडुन शुभेच्छांचा वर्षाव…

0
सावंतवाडी ता. ०४: ब्रेकिंग मालवणी परिवाराचा सहावा वर्धापनदिन आज उत्साहात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच अशाच प्रकारे...

आरोंदा खाडी पात्रात वाळू उत्खनन करणारी होडी जप्त…

0
 ब्रास वाळू जप्त मच्छीमार संघटनेच्या आक्रमक भूमिकेनंतर महसुल विभागाला जाग ...सावंतवाडी, ता.०४: आरोंदा येथिल खाडीत अनधिकृत रेती उत्खनन करणार्‍या होडी चालकावर आज कारवाई करण्यात...

डॉ. दुर्भाटकर यांच्यासह मुनीर बेग, प्रफुल्ल देसाईंचा “बी.एम गौरव” पुरस्काराने सन्मान…

0
पाच जिल्हाध्यक्षांच्या हस्ते गौरव; सत्कारमुर्तीकडून ब्रेकिंग मालवणी परिवाराचे आभार... सावंतवाडी ता. ०४: चमकदार कामगिरी करणार्‍या डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना आरोग्यदूत, टेम्पो चालक मुनीर बेग यांना...

राजकारणात कितीही भांडलो तरी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येवूया…

0
पाच ही जिल्हाध्यक्षांचा एकाच व्यासपीठावर संकल्प; अनोखा उपक्रम राबविणार्‍या "ब्रेकिंग मालवणी" चे कौतुक... सावंतवाडी ता. ०४: राजकारणात कार्यरत असताना एरव्ही एकमेकांवर टिका-टिप्पणी करणारे जिल्ह्यातील सत्ताधारी...

श्री रामभट स्वामी पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा…

0
बांदा ता. ०४: बांदा-सटमटवाडी येथील श्री रामभट स्वामींचा पुण्यतिथी उत्सव बुधवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्या निमित्त विविध धार्मिक...

भोसले नॉलेज सिटीच्या अच्यूत भोसलेंकडुन ब्रेकिंग मालवणी परिवाराला शुभेच्छा…

0
सावंतवाडी,ता.०४: ब्रेकिंग मालवणीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष श्री. अच्यूत भोसले यांनी आज कार्यालयाचा भेट दिली. यावेळी ब्रेकिंग मालवणीची उत्तरोत्तर प्रगती...

…अन्यथा अन्न त्याग आंदोलन छेडू…

0
सयाजी सकपाळ ; रखडलेल्या किल्ले सिंधुदुर्ग तटबंदी, मंदिर सुशोभीकरण प्रश्नी देवस्थान न्यास पदाधिकाऱ्यांचा इशारा... मालवण, ता. ०४ : येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गच्या डागडुजी, देखभाल दुरुस्तीकडे...