Daily Archives: January 30, 2023

देवलीच्या माजी सरपंचासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

0
निलेश राणेंची उपस्थिती ; भविष्यात संपूर्ण गाव भाजपमय करण्याचा प्रवेशकर्त्यांकडून शब्द... मालवण, ता. ३० : तालुक्यातील देवली गावचे माजी सरपंच विजय चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थ...

मालवणात २६ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन…

0
मालवण, ता. ३० : पर्यावरणाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचे भान प्रत्येकालाच हवे. संस्कारक्षम वयात मुलांवर पर्यावरण संवर्धनाचे विचार रूजविणे गरजेचे...

आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती…

0
संजय आंग्रे ; बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने भव्य स्वागत करणार... मालवण, ता. ३० : ४ फेब्रुवारी रोजी आंगणेवाडी येथे होणाऱ्या भराडी देवी यात्रौत्सवासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ...

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मालवणात ९९.०१ टक्के मतदान…

0
मालवण, ता. ३० : कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मालवण तालुक्यातील ४ मतदान केंद्रावर एकूण २०४ शिक्षक मतदारांपैकी २०२ मतदारांनी मतदान केले. तालुक्यात ९९.०१ टक्के...

सावंतवाडीतून “कॉरंटाईन जेल” मधून पळून गेलेल्या संशयिताला गोव्यात अटक…

0
मडगाव पोलिसांची कारवाई; पोक्सो प्रकरणातील आरोपी, दीड वर्ष होता फरार...सावंतवाडी ता. ३०: अल्वपयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणात सावंतवाडीतील "कॉरंटाईन जेल" मधून पळून गेलेल्या संशयिताला गोवा...

देवगड अर्बन बँकेवर पुन्हा शिवम पॅनलचे वर्चस्व…

0
देवगड,ता.३०: अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा पुरस्कृत शिवम सहकार पॅनेलने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित केले असून बाराही जागा जिंकत शिवसेना व...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे “हिंदु राष्ट्र-जागृती” सभेला उस्फूर्त प्रतिसाद…

0
वेंगुर्ले ता. ३०: कुडाळ शहरात ‘दावत ए इस्लामी’ या पाकिस्तानी संघटनेचे फलक लावले जातात. ते लावणार्‍यांवर का कारवाई होत नाही ? राजस्थानमधील कन्हैयालालच्या हत्येच्या...

पोलिस, डॉक्टर “सिम्बॉल” लावून फिरणार्‍या एकाला सावंतवाडी पोलिसांचा दणका…

0
वाहतूक पोलिसांच्या जागरुकीमुळे प्रकार उघड; दंडात्मक कारवाई करण्याच्या निरीक्षकांच्या सुचना... सावंतवाडी,ता.३०: खासगी कारवर पोलिस, डॉक्टर असे "सिम्बॉल" लावून फिरणार्‍या एकावर आज सावंतवाडी पोलिसांकडुन दंडात्मक कारवाई...

भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरती…

0
सिंधुदुर्गनगरी ता. ३०: भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये देशाभरात ४० हजार ८८९ पदांसाठी अर्ज मागविण्यात...

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे ८ व ९ फेब्रुवारीला कुडाळ येथे आयोजन…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.३०: जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्यावतीने एफ.सी बायर्न कप जिल्हास्तर फुटबॉल स्पर्धा १४ वर्षाखालील फक्त मुलासाठी ८ ते...