Daily Archives: January 31, 2023

दारू बाळगल्या प्रकरणी कातवण येथे एक ताब्यात… 

0
देवगड,ता.३१: बेकायदा गोवा बनावटीची दारू बाळगल्या प्रकरणी कातवण वरचीवाडी येथे एकाला ताब्यात घेण्यात आले.त्याच्याकडून ३० हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनेश...

आर्थिक देवघेवीतूनच पंढरपूर येथील “त्या” मुकादमाचा खून…

0
सावंतवाडी पोलिसांची माहिती; मृतदेह टाकताना दरीत दुसरा कोसळल्याचे म्हणणे... सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.३१: आर्थिक देवघेवीच्या वादानंतर पंढरपूर येथील मुकादम सुशांत खिल्लारे याचे अपहरण करून कराड येथे घातपात...

भालचंद्र महाराज संस्थान शिष्यवृत्ती सराव परीक्षा निकाल जाहीर…

0
पूर्व माध्यमिकमध्ये कोमल भानुसे, पूर्व उच्च प्राथमिकमध्ये आदित्य प्रभूगावकर प्रथम...कणकवली, ता.३१ : येथील भालचंद्र महाराज संस्थान शैक्षणिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा...

भिरवंडे रामेश्वर मंदिरात उद्या माघी एकादशी महोत्सव…

0
कणकवली, ता.३१ : तालुक्यातील भिरवंडे गावातील श्री देव रामेश्वर मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह सुरू आहे. यात उद्या १ फेब्रुवारी रोजी माघी एकादशी महोत्सव साजरा...

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक प्रात्यक्षिक परीक्षेसाठी सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांची निवड…

0
कणकवली,ता.३१: मुंबई विज्ञान अध्यापक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक प्रात्‍यक्षिक परीक्षेसाठी सिंधुदुर्गातील १९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा लेखी,...

जेल मधून पळून जाणा-या संशयिताला पुन्हा न्यायालयीन कोठडी…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.३१:क्वारंटाईन जेल मधून पळून गेल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या प्रमोद मधुकर परब याला आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे...

आंगणेवाडीतील लाखो भाविकांना मिळणार मोबाईल कनेक्टिव्हिटीचा लाभ…

0
रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून २५ जीओ व्हॅन येणार ; बीएसएनएलचीही क्षमता वाढणार.. कणकवली, ता.३१ : आंगणेवाडी यात्रोत्‍सवात भाविकांना आता मोबाईल कनेक्टिव्हिटी समस्या भासणार नाही. जत्रोत्‍सवात...

आंगणेवाडीला येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार…

0
आंगणेवाडीला जोडणाऱ्या ७३ किलोमिटर रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण; अजयकुमार सर्वगोड... कणकवली, ता.३१ : आंगणेवाडी यात्रोत्‍सवासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास यंदा सुखकर होणार आहे. आंगणेवाडी मंदिराकडे येणाऱ्या सुमारे...

प्रवासी ग्राहकाला सेवा देणाऱ्या यंत्रणांनी चांगली सेवा…

0
एस.एन.पाटील; ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने राष्ट्रीय प्रवासी दिन साजरा... वैभववाडी,ता.३१: संपूर्ण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक हा अनेक प्रकारची भूमिका बजावतो असतो. ग्राहक संज्ञा खूप...

अल्पवयीन मुलीला पळवल्याप्रकरणी एकाला तीन वर्षाचा कारावास…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.३१: अनैतिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने एका अल्पवयीन शाळकरी मुलीला फुस लावून पळवून नेल्या प्रकरणी आरोपी विशाल निलेश मोडक (२२) रा. शिवाजीनगर कणकवली, मूळ रा....