Daily Archives: January 13, 2023

कुडाळ-पाट येथे शेत विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू…

0
कुडाळ,ता.१३: शेत विहिरीत कोसळल्यामुळे पाट येथे बिबट्या मादीचा मृत्यू झाला. ही घटना आज रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आले. रेस्क्यू ऑपरेशन करून बिबट्याचे मृत...

कौटुंबिक जमीन जागेच्या वादातून दोन गटात मारहाण, दगडफेकही…

0
चाफेखोल इंदुलकरवाडी येथील घटना ; परस्पर विरोधी तक्रार, १२ जणांवर गुन्हा दाखल...  मालवण, ता. १३ : कौटुंबिक जमीन जागेच्या वादातून एकाच कुटुंबातील दोन गटात झालेल्या...

पालखी मिरवणुकीने कणकवलीतील भालचंद्र महाराज उत्‍सवाची सांगता…

0
शहरात उत्‍सवी वातावरण ; पालखी मिरवणुकीत शेकडो भाविकांचा सहभाग... कणकवली, ता.१३ : असंख्य भाविकांचे श्रद्धस्थान असलेल्‍या शहरातील भालचंद्र महाराज उत्‍सवाची सांगता आज पालखी मिरवणूक सोहळ्याने...

फक्त ४५ अधिकारी कर्मचार्‍यांच्या हातात सिंधुदुर्गच्या बीएसएनएलचा “डोलारा”…

0
जिल्हा प्रबंधकांची माहिती; १७ तारखेच्या ग्राहक मेळाव्यात सहभागी व्हा, व्यापारी संघटनेचे आवाहन... सावंतवाडी,ता.१३: सिंधुदुुर्गात मोबाईल सेवेत सर्वांत जास्त ग्राहक असा दावा करणाऱ्या बीएसएलएलचा डोलारा फक्त...

महिला सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सावंतवाडीत सत्कार…

0
सावंतवाडी,ता.१३: येथील तालुका महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी कीर्ती बोंद्रे, उपाध्यक्षपदी माधुरी वाडकर, तर सदस्यपदी क्षिप्रा सावंत यांची निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,...

बांदा नट वाचनालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊंची जयंती साजरी…

0
बांदा,ता.१३: येथील नट वाचनालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक अनंत भाटे व श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे खजिनदार...

पुणे येथील ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत सिंधुकन्या पूर्वा गावडेची चमकदार कामगिरी…

0
जलतरण स्पर्धेत दोन सुवर्ण,आणि दोन कांस्य पदके; जिल्हा प्रशासनाकडून कौतुक... ओरोस ता. १३: पुणे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग कन्या...

इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंच पदी भाजपाचे कृष्णा सावंत विजयी…

0
आघाडीच्या उमेदवाराचा पराभव; ६ विरुद्ध चार मतदान... बांदा,ता.१३: इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत भाजपच्या कृष्णा सावंत यांनी आघाडीच्या सौ. आरती परब यांचा ६ विरुद्ध चार मतांनी...

बनावट दागिने देऊन बँकेची फसवणूक, कोल्हापूरातील दोघा विरोधात गुन्हा दाखल…

0
बँकेची सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार; एक पसार, तर एकाला अटक करण्यास यश... सावंतवाडी,ता.१३: बनावट दागिने देऊन आयसीआयसीआय बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात राजारामपुरी-कोल्हापूर येथील...

“सर्वसामान्यांची बँक” म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ओळख…

0
मनीष दळवी; वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत माहिती... ओरोस ता. १३: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या वर्षभरात मोठी झेप घेतली आहे. शेतकऱ्यांपुरतीच ही बँक मर्यादित न राहता...