Daily Archives: January 21, 2023

सावंतवाडीतील प्रसिद्ध डॉक्टर चंद्रकांत जेवरे यांचे निधन…

0
सावंतवाडी,ता.२१: गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रकांत जेवरे यांचे आज रात्री साडे दहा वाजता माजगाव पंचम नगर मधील निवासस्थानी निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते....

जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत अस्मी मांजरेकर व भूमी नाटेकर प्रथम…

0
सावंतवाडी ता. २१: मळगाव येथील उदय रमाकांत वाचन मंदिराच्या वतीने आयोजित "प्रा.रमेश कासकर स्मृती" जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत लहान गटातून सावंतवाडीतील आरपीडी हायस्कूलची विद्यार्थिनी अस्मी...

दम असेल तर, आहे त्याच हॉस्पिटलमध्ये चांगले डॉक्टर आणा…

0
बबन साळगावकर; मल्टीस्पेशालिटी हे सावंतवाडीकरांना दाखवलेले ''गाजर"... सावंतवाडी,ता.२१: तुमच्यात दम असेल तर सावंतवाडीतील आहे त्या हॉस्पिटलला चांगले डॉक्टर्स मिळवून द्या,टेक्निशन आणा सुविधा निर्माण करून दया,...

जनहिताच्या कामाच्या आड आल्यास जशास तसे उत्तर देऊ…

0
  मंदार ओरसकर ; युवासेना पदाधिकाऱ्याला झालेल्या धक्काबुक्कीचा युवासेनेकडून निषेध... मालवण, ता. २१ : युवासेना पदाधिकारी तथा कुंभारमाठ ग्रामपंचायतचे सदस्य राहुल परब यांना काल उपसरपंचांकडून...

तरळे-कासार्डे येथील राणे कुटुंबियांच्या नशिबात दुर्दैवाचे “दशावतार”…

0
कॅन्सर उपचारासाठी मदतीची मागणी; दानशूरांनी पुढे यावे, ब्रेकिंग मालवणीची "हाक"... सावंतवाडी ता. २१: कासार्डे येथील राणे दाम्पत्याच्या नशिबात "दुर्दैवाचे दशावतार" सुरू आहे. ५५ वर्षीय पती...

राहते घर पाडल्या प्रकरणी वेंगुर्ल्यातील चौघांना जामीन…

0
वेंगुर्ले,ता.२१: जमीन जागेच्या वादातून राहते घर जमीनदोस्त केल्याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची आज दहा हजार रुपयांच्या जात मुचलक्याच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली....

ज्या विद्यार्थ्याच्या अंगात शिस्त त्याची प्रगती निश्चित…

0
अमित गोते; पंचम खेमराज महाविद्यालयाच्या एनएसएस शिबीराला सुरवात... सावंतवाडी,ता.२१: ज्या विद्यार्थ्यांच्या अंगात शिस्त असते त्याची प्रगती निश्चितच होते. त्यामुळे आपले ध्येय उराशी बाळगुन विद्यार्थ्यांनी आपल्या...

देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा पाणी प्रश्न अद्यापही अधांतरीच…

0
शरद ठुकरुल; सत्ताधाऱ्यांना वर्ष झाले तरी अनेक प्रश्न प्रलंबित... देवगड,ता.२१: देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा पाणी प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. त्यासाठी सत्ताधारी अपयशी ठरले, असा आरोप भाजपा नगरसेवक...

क्षितीजापलीकडे जाण्याचे सामर्थ्य शाळेत शिकवले जाते…

0
शामराव देसाई; कोलझर प्रशालेचे क्रीडा पारितोषिक वितरण संपन्न... बांदा,ता.२१: क्षितीजा पलीकडे जाण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांना शाळेतून शिकविले जाते. शिक्षणा बरोबरच शारिरीक तंदुरुस्ती राखण्यासाठी क्रीडा क्षेत्रालाही तितकेच...

माजगावातील शासकीय जागेत “मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” व्हावे…

0
ग्रामस्थांची मागणी; माजी जिल्हा परिषद रेश्मा सावंतांनी वेधले युवराज लखमराजेंचेे लक्ष... सावंतवाडी,ता.२१: माजगाव उदयमनगर येथे दहा एकर शासकीय जागा आहे. त्याच ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात...