Daily Archives: January 2, 2023

सिंधुदुर्गनगरी येथे साजरा होणार पत्रकार दिन…

0
ओरोस ता. ०२: आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र ६ जानेवारीला सुरू केले. यानिमित्ताने साजरा होणारा पत्रकार दिनाचा कार्यक्रम सिंधुदुर्ग नगरी येथील नवीन...

सिंधुदूर्ग बँकेच्या “धनवृध्दी विषेश ठेव” योजनेचा अध्यक्षांच्या हस्ते शुभारंभ…

0
ओरोस ता. ०२: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून ठेवीदारांसाठी नववर्षाची भेट म्हणून सुरू केलेल्या "धनवृध्दी विषेश ठेव" योजनेचा शुभारंभ अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते करण्यात...

कदंबा बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी संशयितांची निर्दोष मुक्तता…

0
ओरोस ता. ०२: कदंबा बस चालकास मारहाण केल्याच्या आरोपातून तीन संशयितांची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारूका यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयितांच्यावतीने...

केसरकरांनी शिवसैनिकांना शहाणपण शिकवू नये…

0
विनायक राऊत ; तर सामंतांचाही बांधकाम क्षेत्र आणि डांबर घोटाळा बाहेर काढू... कणकवली, ता.०२ : खाल्‍ल्‍या ताटात घाण करणारे दीपक केसरकर अाता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

सावंतवाडीतील लाखे वस्तीचे लवकरात लवकर सुशोभीकरण करा….

0
मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी; रासाई कला, क्रीडा मंडळ कडून निवेदन... सावंतवाडी,ता.०२: येथील लाखे वस्ती साठी मंजूर झालेली कामे तात्काळ करून परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी येथे...

राणे लोकसभेची पायरी चढायचे विसरले…

0
विनायक राऊत; कणकवलीत शिवसेनेच्या सरपंचांचा सत्‍कार कार्यक्रम... कणकवली, ता.०२ : मागच्या अधिवेशनामध्ये केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केरळच्या प्रश्‍नाला तामिळनाडूचे उत्तर दिले होते. या प्रकारानंतर राणे...

विलवडे शाळा नं. १ च्या विद्यार्थ्यांचे कबड्डी स्पर्धेत यश…

0
बांदा,ता.०२: सावंतवाडी तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा विलवडे नं.१ प्रशालेच्या मुलगे मोठा गट सांघिक खेळ...

चौकुळमधील ग्रामस्थांचे “त्या” रस्ता व पुलाच्या कामाप्रश्नी सावंतवाडीत उपोषण…

0
उपवनसंरक्षक कार्यालय व बांधकाम समोर ठिय्या; १५ दिवसात काम सुरू करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन.. सावंतवाडी,ता. ०२: चौकुळ-मळववाडी ते चुरणीची मुस रस्त्याचे व पुलाचे रखडलेल्या काम तात्काळ...

दांडेली-वरचावाडा रस्त्याची श्रमदानातून डागडुजी…

0
बांदा,ता.०२: दांडेली-वरचावाडा रस्त्याकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याचा नाहक त्रास येथून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. खड्डेमय धोकादायक रस्ता निर्धोक करण्यासाठी वारंवार...

मडुरा उपसरपंचपदी बाळू गावडे बिनविरोध…

0
बांदा,ता.०२: मडुरा उपसरपंचपदी भाजपचे सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य कृष्णा उर्फ बाळू गावडे यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित सरपंच उदय चिंदरकर यांनी आज सोमवारी पदाचा कार्यभार...