Daily Archives: January 16, 2023

कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार म्हात्रे यांच्या विजयाचा निर्धार…

0
  भाजप, शिंदे गटाकडून प्रचाराचे नियोजन... मालवण, ता.१६ : कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची संयुक्त...

उभ्या असलेल्या कारला दुचाकीची धडक, दोघे जखमी…

0
वेत्ये येथील घटना; अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात हलविले सावंतवाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला दुचाकीची मागून धडक बसल्याने झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात वेत्ये येथे...

बलराम सामंत यांचा गोविंदरावजी निकम कला जीवन गौरव पुरस्काराने सन्मान…

0
मालवण, ता. १६ : सावर्डे येथील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट च्या २९ व्या वार्षिक कला प्रदर्शन सोहळ्यात येथील टोपीवाला हायस्कूलचे कलाशिक्षक बलराम सामंत यांना...

दीपक केसरकारांकडून सावंतवाडीतील शिंदे गटाच्या नेत्यांना कानपिचक्या…

0
संचालक निवडीवरून शीतयुद्ध; मात्र अनारोजीन लोबो आपल्या वक्तव्यावर ठाम... सावंतवाडी,ता.१६: खरेदी-विक्री संघात भाजपाकडून झालेल्या दगाफटकाबाजीनंतर आता शिंदे गटात शीतयुद्ध रंगले आहे. भाजपवर टीका करण्यापूर्वी संबंधित...

सावंतवाडीत देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेचा शुभारंभ…

0
सावंतवाडी ता. १६: श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमालेचा आज मोठ्या दिमाखात शुभारंभ करण्यात आला. यावेळी पहिल्या...

वेंगुर्ले मच्छीमार सेल तालुकाप्रमुख पदी गणपत केळुसकर यांची निवड…

0
वेंगुर्ले ता. १६: बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वेंगुर्ले मच्छीमार सेल तालुकाप्रमुख पदी गणपत अनंत केळुसकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी श्री. केळुसकर यांच्यासह उभादांडा...

..तर ‘त्यांचा’ बंदोबस्त मनसे करेल…

0
अमित इब्रामपूरकर; तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल सत्कार... मालवण, ता. १६ : तालुक्यात अनधिकृत वाळू, चिरा व्यवसायावर महसूल विभागाने कारवाईचा बडगा गेले पंधरा दिवसापासून...

बांदा आठवडा बाजारात कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांना दणका…

0
ग्रामपंचायत प्रशासनाकडून सूचना; अन्यथा दंडात्मक कारवाई... बांदा,ता.१६: सोमवारी बांदा शहराच्या आठवडा बाजारादिवशी परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून सायंकाळच्या वेळी कचरा तेथेच टाकण्यात येत असल्याने आळवाडी मैदानाला बकाल स्वरूप...

बांदा शोटाईम ग्रुपचा स्नेहमेळावा उत्साहात…

0
बांदा,ता.१६: येथील शोटाईम ग्रुपचा स्नेहमेळावा व सत्कार सोहळा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र व गोव्यासह विविध भागात १९९० पासून सलग २० वर्षे रसिकमनावर...

कळणे-मायनिंग येथे उपप्रादेशिक परिवहनचा “सुरक्षा सप्ताह” कार्यक्रम संपन्न…

0
बांदा,ता.१६: अपघात टाळण्यासाठी कधीही एकेरी मार्गावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या एका चुकीमुळे आपले व समोरच्याचे आयुष्य उध्वस्त करू नका. यासाठी आरटीओ ने...