Daily Archives: October 3, 2021

राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत नितीन धामापूरकर यांचे यश…

0
 बांदा,ता.०३: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट,पुणे यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गणेश गीत गायन स्पर्धेत सावंतवाडी येथील सद्गुरू संगीत विद्यालयाचे विद्यार्थी नितिन लक्ष्मीकांत धामापूरकर...

शाळा सुरू करण्यापूर्वी बांद्यात पालकांकडून स्वच्छता अभियान…

0
बांदा:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली अनेक दिवस बंद असलेल्या शाळा ४आॅक्टोबर पासून शासकीय आदेशान्वये इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत सुरु होत आहेत. शाळा सुरु होण्याच्या...

चित्ररथाच्या माध्यमातून वेंगुर्ल्यात स्वच्छतेचा प्रसार…

0
पंचायत समितीचा उपक्रम; सभापती अनुश्री कांबळींच्या हस्ते उद्घाटन... वेंगुर्ले, ता.०३: वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालया मार्फत तालुक्यात जनजागृतीसाठी स्वच्छता प्रचार-प्रसिद्धी चित्ररथ सज्ज झाला आहे. प.स.सभापती अनुश्री...

सावंतवाडी तालुक्यात आज ११ जण कोरोना पॉझिटिव्ह…

0
सावंतवाडी,ता.०३: तालुक्यात आज ११ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यातील सर्व रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.तर शहरात एकही रुग्ण आढळून आला नाही.याबाबतची माहिती तालुका...

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेकडून दादर येथे समुद्र किनाऱ्यांची सफाई…

0
बांदा, ता.०३: स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी स्वच्छ भारत मिशन नावाचा उपक्रम भारत सरकारने २०१४ साली सुरू केला. त्यानंतर समुद्र किनारे साफ करण्याची मोहीम पण...

शेर्ले-निगुडे-सोनूर्ली रस्त्यासाठी उद्या उपोषण…

0
बांदा, ता.०३: तब्बल पन्नास लाख रुपये खर्चून निगुडे-सोनुर्ली रस्त्याचे काम करण्यात आले. परंतु सद्यस्थितीत रस्त्यावर धोकादायक खड्डे पडून मोरीपुलेही खचली आहेत. येथून खनिज कंपनीची...

निगुडेत शोषखड्डे मारण्यासाठी सर्वांनी जनजागृती करा…

0
समीर गावडे; ग्रामपंचायतीत महात्मा गांधी जयंती साजरी...  बांदा, ता.०३: माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा...

बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी…

0
बांदा ता.०३: राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून बांदा ग्रामपंचायत येथे २ ऑक्टोबरला आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद बांदा केंद्रशाळेतील...

स्वच्छतेत योगदान देणाऱ्या नागरिक व संस्थांचा वेंगुर्ले नगरपरिषदेकडून सत्कार…

0
वेंगुर्ले, ता.०३: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वच्छता अभियानात बहुमोल योगदान देणाऱ्या वेंगुर्ले शहरातील नागरिकांचा व संस्थांचा नगरपरिषद तर्फे सन्मान करण्यात आला.यामध्ये दैनंदिन...

साटेली-भेडशी येथे शिवशंभु प्रतिष्ठानची बैठक संपन्न…

0
दोडामार्ग, ता.०३: साटेली भेडशी येथील विश्रामग्रुहामध्ये शिवशंभू प्रतिष्ठानची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवशंभू प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष जय भोसले यांनी योग्य ते यावर...