Daily Archives: October 17, 2021

शिरोडा समुद्रात बुडणाऱ्या सावंतवाडीतील युवकाला वाचवण्यास यश…

0
राजस्पोर्टसच्या प्रशिक्षकामुळे अनर्थ टळला; परिसरात लाईफ गार्ड नेमण्याची मागणी... वेंगुर्ले,ता.१७: शिरोडा येथील समुद्रात बुडणाऱ्या सावंतवाडीतील युवकाला वाचवण्यास यश आले आहे. तेथील राज स्पोर्टच्या साहसी जलक्रीडा...

कोलगाव येथे दुचाकी व कारमध्ये अपघात; कुणकेरीतील दांम्पत्यासह लहान मुल जखमी…

0
सावंतवाडी, ता.१७: दुचाकीला ओमनी कारची धडक बसल्याने झालेल्या अपघातात कुणकेरी येथील दांम्पत्यासह लहान मुल जखमी झाले आहे. हा अपघात आज सायंकाळच्या सुमारास कोलगाव येथे...

गर्भवती महिलेकडुन विषप्राशन, प्रकृती चिंताजनक…

0
सावंतवाडी शहराजवळ असलेल्या गावातील घटना ; कुटीर रुग्णालयात उपचार सुरू... सावंतवाडी,ता.१७: किरकोळ कारणावरुन झालेल्या घरगुती भांडणात आठ महिन्याची गर्भवती असलेल्या महिलेने विष प्राशन केल्याचा प्रकार...

फावड्याने हल्ला करून ओटवणेत वृद्धाचा खून…

0
पुतण्याकडुन प्रकार ; उपचारादरम्यान जखमीचे उपजिल्हा रुग्णालयात निधन....सावंतवाडी,ता.१७: पुतण्याने फावड्याने हल्ला केल्याने ओटवणे येथे वृद्धाचा उपचारादरम्यान निधन झाला आहे. हा प्रकार आज दुपारी बारा...

बांदा-दोडामार्ग रस्त्यावर अपघात, दुचाकीवरून जाणारे दाम्पत्य जखमी…

0
सरपंचांच्या आक्रमक भूमिकेनंतर; मातीच्या सहाय्याने तात्काळ खड्डा बुजवला बांदा, ता.१७: बांदा-दोडामार्ग रस्त्यावर गडगेवाडी येथे पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी अपघातग्रस्त होऊन दाम्पत्य...

वेंगुर्ले कालवी बंदरात नाटे येथील नौकेवर कारवाई : तीन महिन्यांसाठी परवाना रद्द…

0
वेंगुर्ले, ता.१७: ट्रॉलींगचा परवाना असताना पर्ससीन जाळे वापरून मासेमारी करणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील साखरीनाटे येथील नौकेला मत्स्यव्यवसाय विभागाने पकडले. वेंगुर्ल तहसीलदार यांनी ५ हजार रूपये...

बांद्यात श्री साईबाबा उत्सवा निमित्त धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन…

0
बांदा,ता.१७: काणेकर कुटुंबिय तर्फे कोजागिरी पोर्णिमा निमित्त श्री साईबाबा उत्सव १९ आँक्टोबरला साजरा होत आहे.गेल्यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने साध्या पध्दतीत उत्सव साजर‍ा करण्यात आला...

“कमविण्यास शिका” पुस्तकाचे सावंतवाडीत प्रकाशन…

0
सावंतवाडी, ता.१७ : येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या परूळकर सभागृहात मंगळवारी कै. दिनेश पांगम यांच्या "कमविण्यास शिका" या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला आहे."लर्न टू...

सिंधुदुर्गात आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू, नवे ३१ बाधित….

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१७: जिल्ह्यात आज २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ५० हजार ७७० कोरोना...

साहित्यिक सुनील हेतकर यांना कोंकण रेल्वेचा ‘स्थापना दिवस’ पुरस्कार…

0
वैभववाडी, ता.१७: कोकण रेल्वेच्या ३१ वर्षांच्या पूर्णत्वाच्या टप्प्यावर आयोजित स्थापना दिवस समारंभात साहित्यिक सुनील कांबळे (हेतकर) यांना स्थापना दिवस पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.कोंकण...