Daily Archives: October 26, 2021

शिरोडा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाला पुन्हा वाचविले…

0
दहा दिवसातील दुसरी घटना;स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला... वेंगुर्ले,ता.२६: तालुक्यातील शिरोडा समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकाचा आज मंगळवारी नागरिकांच्या तत्परतेमुळे जीव वाचला. दहा दिवसातील ही दुसरी घटना...

गोळी लागल्यामुळे डेगवे येथील युवती गंभीर जखमी…

0
कारण अस्पष्ट; बांदा येथे उपचार करून खाजगी रुग्णालयात हलवले... बांदा,ता.२६: डेगवे ता.सावंतवाडी येथील युवती पायाला गोळी लागल्यामुळे गंभीर जखमी झाली आहे. हा प्रकार आज रात्री...

कुडाळ-गावराई येथील वृद्धाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या…

0
मानसिक संतुलन बिघडल्याचा प्राथमिक अंदाज; पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद... कुडाळ,ता.२६: तालुक्यातील गावराई टेंबवाडी येथील धर्माजी बाबी गावडे (वय ७०) यांनी आज मानसिक संतुलन बिघडल्याने सार्वजनिक...

“धुमस्टाईल” दुचाकी चालकाला वाहतूक पोलिसांचा दणका…

0
दुचाकी जप्त; सायलेंसरचा आवाज काढत गाडी फिरवत असल्याचा आरोप... सावंतवाडी,ता.२६: सायलेंसरचा आवाज काढत "धूमस्टाईल" भरधाव वेगाने दुचाकी हाकणाऱ्या युवकाला सावंतवाडी पोलिसांनी दुचाकीसह ताब्यात घेतले. ही...

गननबावडा-खारेपाटण एसटी बस सुरू करा…

0
भुईबावडा दशक्रोशीतील प्रवाशांची मागणी... वैभववाडी/पंकज मोरे, ता.२६: तब्बल सहा महिन्यांपासून गगनबावडा आगाराची गगनबावडा-खारेपाटण एस. टी. बस बंद आहे. त्यामुळे भुईबावडा दशक्रोशीतील प्रवाशांसह नागरिकांचा कोल्हापूरशी संपर्क तुटला...

कलावल खाडीतील १४ दगडी रॅम्प महसूल कडून उध्वस्त…

0
मालवण, ता.२६: कालावल खाडी पात्रात वायंगणी व तोंडवळी–तळाशील येथे आज महसूल विभागाने अनधिकृत वाळू उपशा करणारे १४ दगडी रॅम्प महसूल विभागाने उध्वस्त केले आहेत.मालवण...

गावठी बॉम्ब प्रकरणात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त…

0
त्या तिघांची चौकशी सुरु;अद्यापपर्यंत कोणालाही अटक नाही... सावंतवाडी,ता.२६: गावठी बॉम्ब स्फोट प्रकरणी संशयित असलेल्या काशिराम देवळी यांची गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी सावंतवाडी पोलिसांनी जप्त केली...

ऊस शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० रु.चा अंतिम हप्ता जमा…

0
सतेज पाटील; डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा निर्णय... वैभववाडी, ता.२६: असळज (ता.गगनबावडा) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्यास सन २०२०-२१ च्या गळीत...

वैश्यवाडा येथील रस्ता खोदाई काम थांबवा…

0
रहिवाश्यांची मागणी; तहसीलदार, प्रांताधिकारी आणि मुख्याधिकार्‍यांना निवेदन... सावंतवाडी, ता.२६: वैश्यवाडा हनुमान मंदिर ते उभाबाजार येथील रस्त्या खालून संस्थान कालावधीतील मुख्य नळ पाईप लाईन गेली आहे....

बांदा येथे माने यांच्या घरात घुसलेल्या नागाला जीवदान…

0
बांदा,ता.२६: शहरातील निमजगावाडी येथील राजू माने यांच्या घरात शिरलेल्या नागाला सर्पमित्र राजन निब्रे यांनी पकडून जीवदान दिले. आज दुपारी माने यांच्या घरात भक्ष्याच्या शोधार्थ भलामोठा...