Daily Archives: October 21, 2021

माणगाव येथील अनिल खरात बेपत्ता; पत्नीची पोलीस ठाण्यात फिर्याद…

0
कुडाळ, ता.२१: कुडाळ एसटी डेपो येथून तरुण बेपत्ता झाला आहे. अनील भिकाजी खरात असे त्यांचे नाव आहे. याबाबतची खबर त्यांची पत्नी अनिता खरात यांनी...

आयनल येथे गळफास लावून तरूणाची आत्‍महत्‍या…

0
कणकवली, ता.२१ : तालुक्यातील आयनल रोहिलेवाडी येथील महेश रामचंद्र वायगंणकर (वय ५२) याने आज दोरीने गळफास लावत आत्महत्या केली. सकाळी साडे नऊच्या सुमारास हा...

माडावरून खाली कोसळल्यामुळे देवगड मध्ये दोघांचा मृत्यू…

0
एकाच दिवशी दोन वेगळ्या घटना; पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद देवगड ता.२१: माडावरून खाली कोसळल्यामुळे एकाच दिवशी तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही दुदैवी घटना...

अत्याचार प्रकरणी वेंगुर्ल्यातील “त्या” युवकाला न्यायालयीन कोठडी…

0
सावंतवाडी ता.२१: लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करणाऱ्या संशयित युवकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. रवी प्रकाश पालकर (२४) रा.पाल-वेंगुर्ले, असे त्याचे नाव...

वंचितांची दिवाळी तेजोमय करण्यासाठी उमेद फाउंडेशनकडून एक पणती वंचितांसाठी उपक्रम…

0
 बांदा,ता.२१: सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंबे आणि वृद्धाश्रम, अनाथ आश्रम मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा...

दाभोली येथील शेतकऱ्यांना सोनाली कांदळकर हिचे शेतीविषयक मार्गदर्शन….

0
वेंगुर्ले,ता.२१: दाभोली येथील शेतकऱ्यांना सोनाली कांदळकर हिने आधुनिक शेतीची माहिती दिली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी ओरोस कृषी महाविद्यालयाच्या...

लोकन्यायालयाच्या माध्यमातून कुठचाही प्रश्न तडजोडीने सोडवता येतो…

0
एस. व्ही. हांडे ; आडेली ग्रामपंचायती मध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न... वेंगुर्ले,ता.२१: कायद्याची ताकद खूप मोठी आहे. तरीपण शक्यतो कोर्टाची पायरी कोणी चढू नये, असे...

सावंतवाडी तालुक्यात आज ३ जण कोरोना पॉझिटिव्ह… 

0
सावंतवाडी ता.२१: तालुक्‍यात आज ३ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. संबंधित तीनही रूग्ण हे ग्रामीण भागातील असून शहरात एकही रुग्ण आढळून...

भुदरगड पतसंस्थेच्या सभासदांना दहा टक्के ठेवी परत मिळणार…

0
तात्काळ क्लेम करा; जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधकांचे आवाहन ओरोस, ता. २१: अवसायनात गेलेल्या भुदरगड नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गारगोटी या पतसंस्थेने आपल्या ठेवीदारांच्या एकूण मुद्दलच्या...

विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर दोन कारमध्ये अपघात…

0
चार प्रवासी जखमी : दारूम येथील घटना कणकवली, ता.२१ : विजयदुर्ग-कासार्डे मार्गावर दोन कारमध्ये आज दुपारी समोरासमोर धडकल्‍याने अपघात झाला. यात कारमधील चौघे प्रवासी जखमी...