Daily Archives: October 14, 2021

प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी स्वतःच्या घरापासून घ्यावी…

0
संजना सावंतांचे आवाहन; बांदा येथील शाळा नं १ मध्ये हात धुवा दिन साजरा... सिंधुदुर्गनगरी, ता.१४: स्वच्छ भारत मिशन माध्यमातून स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत....

पत्नीला शारीरिक मानसिक त्रास देऊन मारहाण केल्याप्रकरणी पतिवर गुन्हा दाखल…

0
देवगड,ता.१४: कणकवली तालुक्यातील करंजे सोनारवाडी येथील शितल दळवी या विवाहित महिलेला पतीने मानसिक शारीरिक त्रास देऊन मारहाण केल्याप्रकरणी पती योगेश शामसुंदर दळवी याच्याविरुद्ध देवगड...

रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गौरीश धोंड यांची वेंगुर्ले नगर परिषदेला भेट…

0
वेंगुर्ले,ता.१४: रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. मा. गौरीश धोंड व फर्स्ट लेडी प्रतिमा धोंड यांनी वेंगुर्ले नगर परिषदेला भेट दिली. यावेळी...

बांदा जिल्हा परिषद केंद्र शाळेत “हात धुणे” दिन साजरा…

0
बांदा,ता.१४:आपले आरोग्यमान चांगले राहण्यासाठी स्वच्छता महत्वाची आहे. सातत्यपूर्ण साबणाने हात व्यवस्थित धुतल्यास किरकोळ आजार होत नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्याने यासाठी पुढाकार घेऊन आपल्या घरात स्वच्छतेचे...

मुठ केपादेवी येथील जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

0
वेंगुर्ले,ता.१४: नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित उभादांडा-मुठ केपादेवी मंदिर येथील जिल्हास्तरीय वारकरी भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत श्री महापुरुष वारकरी संप्रदाय भजन मंडळ निवती-कोचरा यांनी प्रथम...

मडुरा परिसरातील भात शेतीत भल्यामोठ्या मगरीचा वावर…

0
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण; पायदळी तुडविल्यामुळे पिकाचे नुकसान... बांदा ता.१४: मडुरा परिसरात मुसळधार पाऊस आणि महापूर यातून वाचलेले भातपीक मंगळवारी रात्री सुमारे आठ ते नऊ फूट...

पोलीस शिपाई पदांसाठी १८ ऑक्टोबरला लेखी परीक्षा….

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१४: जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण २१ पोलीस शिपाई रिक्तपदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची OMR लेखी परीक्षा १८ ऑक्टोबरला प्रवेशपत्रांवर नमुद केलेल्या परीक्षा केंद्रांवर होणार...

रूपेश राऊळ यांच्या माध्यमातून निरवडे आरोग्य केंद्राला तीन बेड…

0
रुग्णांना होणार फायदा; वैद्यकीय अधिकारी विक्रम मस्के यांनी मानले आभार.... सावंतवाडी,ता.१४: निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राला शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी स्वखर्चाने आज तीन बेड उपलब्ध...

सिंधुदुर्गात आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू, नवे ६० बाधित…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१४: जिल्ह्यात आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ६० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान एकूण ५० हजार ६३५ कोरोना बाधीत...

सिंधुदुर्गात ५ लाख ८ हजार १४० जणांनी घेतला पहिला डोस…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.१४: जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ लाख ८ हजार १४० नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण ९ हजार ८३५ हेल्थ वर्करनी पहिला डोस तर ८हजार ६१  जणांनी दुसरा डोस घेतला.  ९  हजार ९१७ फ्रंटलाईन वर्करनी...