Daily Archives: October 10, 2021

रेडी नदी किनारी आढळला अज्ञात महिलेचा मृतदेह : पोलीस घटनास्थळी दाखल…

0
वेंगुर्ले,ता.१०: तालुक्यातील रेडी येथील नदीकिनारी आज रविवार १० ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले...

वीजघर-दोडामार्ग रस्त्यासाठी मनसेचे १८ तारखेला “भीक मांगो” आंदोलन..

0
मायकल लोबो; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला इशारा...  दोडामार्ग ता.१०: विजघर ते दोडामार्ग या रस्त्याची तात्काळ डागडुजी करा, अन्यथा "भीक मांगो" आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम...

‘वैभवपर्व’ त्रैमासिक” अंकाचे १४ ऑक्टोबरला प्रकाशन…

0
वैभववाडी ता.१०: तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ शाखा ग्रामीणच्या वतीने गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन...

ओरोस येथे कारला झालेल्या अपघातात रेल्वे कर्मचारी जखमी…

0
ओरोस ता.१०: चालकाचा ताबा सुटल्याने कार संरक्षक कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात कोकण रेल्वे कर्मचारी गणपत दळवी (रा. पिंगुळी), हे जखमी झाले. हा अपघात आज...

आगामी निवडणुकात शिवसेनेच्या आमदारांचे “डीपाॅझिट” जप्त करणार…

0
निलेश राणे; आम्ही दिला तर एकच झटका देतो, पिक्चर अभी बाकी है...  कणकवली ता.१०: आगामी काळात होणा-या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांचे "डिपॉझिट" जप्त केल्या शिवाय...

लुपिन फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात “आरोग्य सेवा सप्ताह” संपन्न…

0
सावंतवाडी ता.१०: लुपिन फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात "आरोग्य सेवा सप्ताह" साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी आयोजित केलेल्या आरोग्य सेवा व शिबिरांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला....

आठ दिवसांत पाडलोस रस्त्यावरील झुडपे हटवा अन्यथा घेराव…

0
शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांचा इशारा बांदा, ता.१०: बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा ते शेर्ले भागात रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झुडपे वाढली आहेत. चार...

सावंतवाडी तालुक्यात आज ८ जण कोरोना पॉझिटिव्ह… 

0
सावंतवाडी, ता.१०: तालुक्यात आज तब्बल ८ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात शहरातील ३ तर ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश आहे. याबाबतची...

सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाला १०० लोकांना परवानगी सांगून भूमिपुत्रांवर अन्याय…

0
कुणाल किनळेकरांची नाराजी; निमंत्रण सोडाच, निदान स्थानिकांना आता रोजगार तरी द्या... कुडाळ ता.१०: चिपी येथील "सिंधुदुर्ग" विमानतळाच्या उद्घाटनाला १०० लोकांनाच परवानगी सांगून प्रत्यक्षात सत्ताधारी व...

महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्या “सावंतवाडी बंद” ची हाक…

0
पदाधिकाऱ्यांची माहिती; उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा करणार निषेध... सावंतवाडी ता.१०: उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सावंतवाडी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे, तर...