Daily Archives: October 15, 2021

हार्दिक शुभेच्छा…!!????हार्दिक शुभेच्छा…!!????हार्दिक शुभेच्छा…!!????

0
????????युवा नेते तथा भाजपचे पदाधिकारी श्री. विशालजी परब यांना वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा...!!???????? विशालभाई तुम आगे बढो...????????‍♂️ हम तुम्हारे साथ है...????????शुभेच्छुक???? ????पेरटो दी गोवा (टाऊनशिप प्रोजेक्ट) निरवडे ता.सावंतवाडी ????संतोष सूर्यराव ????साजिद...

विशाल परबांसारख्या कार्यकर्त्याला “मी” कदापि विसरणार नाही…

0
निलेश राणे; राजकारणातील पडत्या काळात, सावली सारखे ते सोबत राहिले... सावंतवाडी ता.१५: माझ्या राजकीय पडत्या काळात विशाल परब माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, त्यामुळे त्यांच्यासारख्या...

सावंतवाडी मोती तलावात दिसणार आता “बदके”…

0
नगराध्यक्षांच्या संकल्पनेतून पर्यटनवाढीसाठी उपक्रम;निलेश राणेंच्या हस्ते सोडली पिल्ले...सावंतवाडी,ता.१५: येथील मोती तलावात आता बदके पोहताना दिसणार आहेत. त्याचा फायदा पर्यटनाला होणार आहे. नगराध्यक्ष संजू परब...

राणेंच्या हस्ते शिवपुतळ्याच्या कामाचा शुभारंभ हा “दुग्धशर्करा योग”…

0
संजू परब; इच्छा पुर्ण झाली, तीन महिन्यात पुतळ्याचे काम पूर्ण करणार... सावंतवाडी,ता.१५: येथील भोसले उद्यानात वउभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याच्या कामाचा शुभारंभ शिवप्रेमी असलेल्या माजी...

छत्रपती हा विषय आमच्या रक्तातलाचं, आम्ही या नावाला वेडे….

0
निलेश राणेच्या हस्ते कामाचा शुभारंभ; नगराध्यक्ष संजू परब यांच्या कामाचेही कौतुक.... सावंतवाडी,ता.१५: येथील उद्यानात उभारल्या जाणाऱ्या अश्वारुढ शिव पुतळ्याच्या चबुत-याच्या कामाचे भूमिपूजन आज माजी खासदार...

राणेंचा सच्चा कार्यकर्ता आणि दिलदार युवा नेता; विशाल परब…

0
सावंतवाडी,ता.१५: आपल्या नावाप्रमाणे विशाल विचार आत्मसात करुन वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी एक यशस्वी उदयोजक, राजकारणी आणि समाजकारणी अशा अनेक बिरुदावली मिरवत युवा उद्योजक...

????????माजी खासदार निलेश राणे यांचे सावंतवाडी नगरीत हार्दिक स्वागत…!!????????

0
????????माजी खासदार निलेश राणे यांचे सावंतवाडी नगरीत हार्दिक स्वागत...!!???????? तसेच ????????युवा नेते *विशाल परब* यांना *वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!!????????* *????स्वागतोत्सुक????**????श्री. संजू परब* _(नगराध्यक्ष, सावंतवाडी)_*????श्री. सुधीर आडीवरेकर* _(आरोग्य सभापती, सावंतवाडी नगरपरिषद)_*????श्री....