भीक मागून जमलेली रक्कम दिली बांधकाम विभागाला…

292
2
Google search engine
Google search engine
Google search engine

भाजपा आक्रमक; दोडामार्ग-बांदा रस्त्यावरुन शिवसेना नेते “टार्गेट”…

सावंतवाडी,ता.०८: बांदा-दोडामार्ग रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे, यासाठी वारंवार आंदोलन उपोषणाचा इशारा देऊन सुद्धा कोणी दखल घेत नसल्यामुळे “भीक मांगो” आंदोलनातून जमा झालेली रक्कम आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केली. किमान या पैशातून तरी रस्त्याची डागडुजी करा, आणि तुमच्या पालकमंत्री व खासदारांना जाग आणून द्या, अन्यथा यापुढे उग्र आंदोलन केले जाईल. पालकमंत्र्यांचे श्राध्द घातले जाईल, असा इशारा देण्यात आला.
मे महिन्यात रस्ता करण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर चर खोदून वाहतूक बंद करू, असा इशारा यावेळी दोडामार्ग वासियांनी अधिकाऱ्यांना दिला.

\