Daily Archives: October 28, 2021

लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात सर्वसामान्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे…

0
दीपक कांबळे; शासकीय अधिकार्‍यांकडून लाच मागण्याचे प्रकार वाढले, व्यक्त केली खंत... बांदा, ता. २८ : शासकीय अधिकाऱ्यांकडून लाच मागण्याचे प्रकार हे वाढले आहेत. आर्थिक फसवणूक...

भारतीय राष्ट्रीय स्थलांतरित कामगार संघटनेच्या राष्ट्रीय सचिवपदी आशिष प्रभुगावकर यांची निवड…

0
मालवण, ता. २८ : भारतीय राष्ट्रीय स्थलांतरित कामगार संघटना (आय एन एम डब्ल्यू यु) च्या राष्ट्रीय सचिव पदी मसुरेचे सुपुत्र, युवा समाजसेवक आशिष विजयसिंह...

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत रांगोळी स्पर्धा…

0
कणकवली, ता.२८ : स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियानांतर्गत अंतर्गत कणकवली नगरपंचायतीच्यावतीने खुली रांगोळी स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते १२...

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा ३० ऑक्टोबरला सिंधुदुर्ग दौरा…

0
सिंधुदुर्गनगरी,ता.२८:  राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे ३० ऑक्टोबरला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार ३०...

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सावंतवाडी…

0
सावंतवाडी,ता.२८: केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सायंकाळी सहा वाजता सावंतवाडी नगर परिषदेला सदिच्छा भेट देणार आहेत. केंद्रीय मंत्री पद मिळाल्यानंतर ते प्रथमच सावंतवाडीत येणार...

साग लाकडाची वाहतूक केल्याप्रकरणी चंदगड येथील एकावर गुन्हा दाखल…

0
साळगाव येथे कारवाई; वाहतूकीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनासह लाकूड जप्त... कुडाळ, ता.२८: तालुक्यातील साळगांव येथे साग इमारती लाकडाची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कुडाळ वनविभागच्यावतीने कारवाई करण्यात...

शिरोडा-वेळागर समुद्र किनाऱ्यावर लाईफ-गार्ड नेमा…

0
युवासेनेची मागणी; पर्यटक वारंवार बुडत असल्यामुळे खासदारांचे वेधले लक्ष... वेंगुर्ले,ता.२८: शिरोडा समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची संख्या वाढत आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने पर्यटक बुडण्याचे प्रमाण वाढत आहे....

निरवडे येथे ३१ ऑक्टोंबरला निमंत्रित संघांची भजन स्पर्धा…

0
सावंतवाडी, ता.२८: निरवडे येथे साटम महाराज कला क्रीडा सेवा मंडळाच्या वतीने ३१ ऑक्टोंबरला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यात नऊ भजने निमंत्रित करण्यात आली...