Daily Archives: May 24, 2024

ओटवणे ग्रामस्थांचा वीज कार्यालयात ५ तास ठिय्या…

0
अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी; पुरवठा सुरळीत होईपर्यंत माघार नाही... सावंतवाडी,ता.२४: ओटवणे गाव तब्बल ४ दिवस अंधारात आहे. वारंवार लक्ष वेधून सुद्धा वीज अधिकारी गप्प आहेत. त्यामुळे...

महामंडळाच्या एसटी बस आता पेडणे स्थानकावर थांबणार…

0
मागणीनंतर सकारात्मक निर्णय; दोन्ही राज्यातील प्रवाशांना होणार फायदा... बांदा,ता.२४: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी महामंडळाच्या बसेस आता पेडणे बस स्थानकावर थांबणार आहे. त्यासाठी तेथील नागरिक...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माकडांच्या प्रगणनेला उद्यापासून सुरुवात…

0
आज झालेल्या कार्यशाळेत निर्णय; ३०० हून अधिकांना दिले प्रशिक्षण... सावंतवाडी,ता.२४: शेतकऱ्यांसह बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माकड व वानरांची प्रगणना उद्यापासून सुरू करण्यात...

विलवडे शाळेच्या संरक्षक भिंतीला डंपरची धडक…

0
चालक बचावला; मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान... बांदा,ता.२४: दाणोली जिल्हामार्गावर विलवडेत अपघातचे सत्र सुरुच आहे. विलवडे नं. १ शाळेच्या संरक्षक भितीला आज डंपरने धडक दिल्याने संरक्षण भिंत...

कुडाळ येथे कपड्याच्या गोदामाला आग, लाखोंचे नुकसान…

0
कुडाळ,ता.२४: येथील व्यावसायिक वामन पाटणकर यांच्या कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या गोदामाला आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना आज सायंकाळी सव्वा पाच...

जानवली अपघातातील कार चालकाला जामीन मंजूर…

0
पादचारी मृत्यू प्रकरण; पुणे निगडी येथे घेतले होते ताब्यात... कणकवली, ता.२४ : पादचाऱ्याला धडक देऊन पुणे येथे पसार झालेल्‍या कार चालकाला न्यायालयाने जामीन मंजूर केला...

गगनबावडा-वैभववाडी मार्गाचे काम अर्धवट, ठेकेदारावर कारवाई करा…

0
नरेंद्र कोलते; दुरुस्तीच्या नावाखाली आणखी किती दिवस घाट बंद ठेवणार...? वैभववाडी,ता.२४: गगनबावडा-वैभववाडी मार्गाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी...

मडूरा गाव गेले चार दिवसांपासून अंधारात…

0
अभियंताच्या विरोधात नाराजी; वीज खांबावरील साहित्य निकृष्ठ, स्थानिकांचा आरोप... बांदा,ता.२४: मडूरा गावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांच्या निष्क्रियतेमुळे गेले ४ दिवस वीज पुरवठा गायब आहे. वीज पुरवठा...

देवगड निपाणी महामार्गावर कार व आराम बस यांच्यात अपघात…

0
असलदे-डामरेवाडी येथील घटना; कारमधील दोघे जखमी... कणकवली,ता.२४: देवगड निपाणी महामार्गावर कणकवली तालुक्यातील असलदे-डामरेवाडी वळणावर कार आणि आराम बस यांच्यात अपघात झाला. सायंकाळी सव्वापाच वाजता ही...

💫महालक्ष्मी तथास्तु मॉल💫 घेऊन आले आहे 🏙️सावंतवाडीत 🤩प्रथमच 🪧”लाॅयल्टी डिस्काउंट कार्ड”…!!💳

0
👉🏻आता प्रत्येक 👥ग्राहकाला खरेदीवर🛍️ मिळणार 🤩भरघोस डिस्काउंटसह रॉयल्टी पॉईंट्स🪧 ते ही 🤗लाईफ टाईम...!!🥳 🛑१०० रुपयांच्या खरेदीवर २ पॉईंट...!!🤩 👉🏻१०० पाॅईटस् च्या खरेदीवर रू २०० ची वस्तू...