Daily Archives: May 24, 2024

इन्व्हर्टर बॅटरी खरेदी करा🛍️ आणि 🤗तब्बल 15% ची सूट मिळवा…!!🎊

0
💫आत्मजा एंटरप्राइजेस💫 निरवडे 🤗घेऊन आले आहेत खास पावसाळ्यानिमित्त 🌧️"मान्सून ऑफर"...🥳 🤔वारंवार लाईट जातेय...💡 काळजी नको...🙅🏻 👉🏻फक्त 👥आम्हाला एक फोन करा📲 आणि 🎛️इन्वर्टर बॅटरी🔋 आपल्या 🏠घरात बसवा...!!🥳 🤗आमचा 🎛️इन्व्हर्टर असेल...

साकेडी गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित…

0
ग्रामस्थांची महावितरण कार्यालयात धडक; समस्या दूर न झाल्‍यास आंदोलनाचा इशारा... कणकवली,ता.२४: वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्‍याने साकेडी ग्रामस्थांनी आज महावितरण कार्यालयात धडक दिली. यावेळी...

होडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विशाल परब वेंगुर्ल्यात…

0
वेंगुर्ले,ता.२४: येथील बंदरात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी आज त्या ठिकाणी भेट दीली. यावेळी लवकरात- लवकर मदत कार्य करण्यासाठी प्रशासनाने...

कुडाळ-कविलकाटे येथे घरावर झाड कोसळून नुकसान… 

0
कुडाळ,ता.२४: तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसाने कविलकाटे येथील रमेश परशुराम जळवी यांच्या घरावर भेडलेमाड व कोकमचे अशी २ झाडे कोसळली. यात त्यांचे १ लाख...

सावंतवाडीतील वीज समस्येच्या विरोधात सर्वपक्षियांचा “एल्गार”…

0
अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी; ३० तारखेपुर्वी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी... सावंतवाडी,ता.२४: शहरातील वीज समस्येच्या विरोधात आज सर्वपक्षियांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात "एल्गार" पुकारला. विजेच्या समस्या असताना अधिकारी...

वेंगुर्ला बंदरात बुडालेल्या एकाचा मृतदेह सापडला…

0
तिघे अद्यापही बेपत्ता; कोस्टगार्ड व हेलिकॉप्टर द्वारे शोध सुरू... वेंगुर्ले,ता.२४: येथील बंदरात बुडालेल्या ४ खलाशांपैकी १ खलाशाचा मृतदेह मोचेमाड समुद्रात सापडला आहे. महादेव शंकर आंबेडकर...

दगडाच्या बेकायदेशीर खाणि बंद करा,…अन्यथा हरित लवादाकडे दाद मागू…

0
साई कल्याणकर; सावंतवाडीच्या तहसीलदारांना इशारा, महसूल विरोधात नाराजी.... सावंतवाडी,ता.२४: निगुडे, इन्सुली, वेत्ये भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर काळ्या दगडाच्या खाणीवर ८ दिवसात योग्य ती कारवाई करावी,...

वेंगुर्ले बंदरात होडी उलटली, चौघे खलाशी बेपत्ता… 

0
तिघे जण बचावले; पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य सुरू... वेंगुर्ले,ता.२४: येथील बंदरात रात्री मच्छिमार बोटींना लागणार बर्फ घेऊन जात असलेली होडी उलटली. यात ४...

वादळी पावसाचा फटका, माडखोलात घरावर झाड कोसळून नुकसान…

0
सावंतवाडी,ता.२४: तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे माडखोल-नमसवाडी येथील स्नेहल संजय राजे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले, यात त्यांचे सुमारे ६० ते ७० हजाराचे...